Homeआरोग्यकोळवडी साष्ठे गावात गौणखनिज उत्खननाचा प्रकार उघड – दोन ठेकेदार, दोन यंत्रणा,...

कोळवडी साष्ठे गावात गौणखनिज उत्खननाचा प्रकार उघड – दोन ठेकेदार, दोन यंत्रणा, शासनाच्या मालमत्तेची खुलेआम लूट

कोळवडी साष्ठे गावात गौणखनिज उत्खननाचा प्रकार उघड – दोन ठेकेदार, दोन यंत्रणा, शासनाच्या मालमत्तेची खुलेआम लूट

कोळवडी साष्ठे (ता. हवेली, जि. पुणे) येथील गट क्रमांक ७२ मध्ये रस्त्याचे काम सुरू असताना अनधिकृत गौणखनिज (soft stone) उत्खनन व शासकीय मालमत्तेची चोरी झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, या एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या ठेकेदारांना – दोन वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांनी काम देऊन – शासनाचा निधी दुप्पट खर्च केल्याचे देखील समोर आले आहे.

🛠️ कोणते खोणखनिज?
गौणखनिज म्हणजे शासनाच्या जमिनीखालील सॉफ्ट स्टोन/भूसंपत्ती, ज्याचा वापर रस्ता मजबुतीकरण, बांधकाम, पायाभूत सुविधा यासाठी केला जातो. याचे उत्खनन खनिकर्म विभागाची परवानगीशिवाय केल्यास तो गैरकायदेशीर व दंडनीय गुन्हा मानला जातो.
जिल्हा परिषद बांधकाम अभियंता थडकर साहेब यांची भूमिका थोडे गौणखनिज उत्खन घेतल्यामुळे काय झालं

🧱 दोन ठेकेदार – दोन कार्यालये:

1.ऋषिकेश एकनाथ काळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून काम

2. प्रतीक आव्हाळे – मंडळ अधिकारी कार्यालयाकडून काम
या दोघांनी गट क्र. ७२ मधून अनधिकृतपणे गौणखनिज काढून, यंत्रे वापरून ट्रकद्वारे वाहून नेल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायतीचा दि. १४ जुलै २०२५ चा अधिकृत अहवाल, जिल्हा परिषदेचे पत्र (दि. १८ जुलै २०२५), छायाचित्रे आणि ७/१२ उतारे यावरून हे स्पष्ट झाले आहे.

🚨 पत्रकार आमिर मोहम्मद शेख यांची पोलिसात तक्रार:
या प्रकरणात पत्रकार आमिर मोहम्मद शेख (क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज) यांनी पोलिसांकडे IPC 379, 420, 406, 120(B) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि खनिकर्म कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली आहे.
🛑 प्रकरण वाघोली पोलिसांकडे वळवण्याचा दिशाभूल प्रयत्न?
सदर प्रकरण हवेली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असतानाही, काही अधिकाऱ्यांनी ते वाघोली पोलीस ठाण्याकडे वळवून तक्रार दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पत्रकारांनी केला आहे. यामुळे कारवाईस विलंब झाला असून नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
📢 प्रमुख मागण्या:
गौणखनिज चोरीबाबत दोषी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा
दोन्ही सरकारी कार्यालयांमधील समन्वयाचा अभाव व निधीचा दुरुपयोग याबाबत चौकशी करावी
संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी
८ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

📞 संपर्क:
आमिर मोहम्मद शेख
पत्रकार – Crime Maharashtra Live News
📱 7744808833
📧 crimemaharashtra.live@gmail.com

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765058682.4dd352df Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765040611.4cba2335 Source link

श्री दत्त जयंतीनिमित्त अतुल पवार युवा मंचतर्फे परिसरात दत्त जन्म सोहळ्याचे भव्य व भक्तिमय...

श्री दत्त जयंती उत्सव : अतुल पवार युवा मंचतर्फे भव्य आयोजन श्री दत्त जयंतीनिमित्त अतुल पवार युवा मंचतर्फे परिसरात दत्त जन्म सोहळ्याचे भव्य व...

पुण्यातील माजी नगरसेवक सह भाजप राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत …

पुण्यातील माजी नगरसेवक सह भाजप राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत ... पुणे मनपा माजी नगरसेवक सुनील गोगले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765022555.4b648995 Source link

error: Content is protected !!