Homeताज्या बातम्याएक गाव एक शिवजयंती अखिल श्रीक्षेत्र थेऊर शिवजयंती महोत्सव 2026 - वर्ष...

एक गाव एक शिवजयंती अखिल श्रीक्षेत्र थेऊर शिवजयंती महोत्सव 2026 – वर्ष ५ वे

एक गाव एक शिवजयंती अखिल श्रीक्षेत्र थेऊर शिवजयंती महोत्सव 2026 – वर्ष ५ वे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंतीचा दिमाखदार शिवशाही सोहळा काल अतिशय उत्साही वातावरणात पार पडला..
श्रीक्षेत्र थेऊर मधील सर्व शिवशंभू भक्त,माता भगिनी आणि लहान थोर मावळे यांची उपस्थिती ही या शिवशाही मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते..

श्रीक्षेत्र तुळापूर ते श्रीक्षेत्र थेऊर शिवज्योतीचे सकाळी श्री चिंतामणी मंदिरामध्ये आगमन झाले त्यानंतर कार्यक्रम स्थळी शिवज्योत स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती माजी सैनिकांच्या हस्ते पार पडली आणि शिव जयंती सोहळ्याला सुरुवात झाली..

शिवशाही मिरवणुकीची सुरुवात श्री क्षेत्र थेऊर मधील पुणे जिल्ह्यात नावाजलेले प्रसिद्ध ढोल पथक नवनाथ ढोल पथक,बेल्हेश्वर ढोल पथक,अष्टविनायक ढोल पथक
यांच्या दमदार ढोल ताशांच्या गजरात झाली..

मिरवणूक सोहळा कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर प्रथम महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व.श्री अजितदादा पवार यांना श्री क्षेत्र थेऊर मधील तमाम नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली..
त्यानंतर पंढरपूर येथील लेझीम पथक यांनी सुंदर असा खेळ करून डोळ्याचे पारणे फेडले..तसेच पंढरपूर वरून आलेल्या मावळ्यांनी शिवकालीन चित्तथरारक मर्दानी खेळाच्या कसरतींनी काळजाचा ठोका चुकवला..

महाराष्ट्रात नावाजलेले श्रीक्षेत्र थेऊर मधील अंबिका जग्वार साऊंड सिस्टम यांनी तसेच व्हि जे अण्णा यांच्या लेझर लाईट शो मुळे कार्यक्रमास अधिकच रंगत आली..आणि लहान थोर शिवशंभु भक्तांनी डीजेच्या चालीवर ठेका धरला..

श्रीक्षेत्र थेऊर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची समारोपाची आरती अतिशय आनंदमय वातावरणात पार पडली..आणि कार्यक्रमाची सांगता झाली..यामध्ये श्रीक्षेत्र थेऊर मधील सर्व वर्गणीदार शिवशंभू भक्तांचे योगदान आणि संयोजकांचे कष्ट यामुळे हा शिवजयंतीचा शिवशाही कार्यक्रम अतिशय दिमाखदार,शिवमय वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला. पुणे बातम्या

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

NEET-UG पेपर लीक प्रकरणी सीबीआयने पुण्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाला दिल्लीतून अटक केली

NEET-UG पेपर लीक प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेली ब्युटी पार्लरची मालक मनीषा वाघमारे ही देखील पुण्यातील कात्रजजवळील सुखसागरनगर येथील गंगा ओसियन पार्क सोसायटीची...

बॉम्ब-सदृश उपकरण प्रकरणात कर्ज कोन पृष्ठभाग

आरोपी शिवाजी राठोड याने बॉम्बसदृश वस्तू स्वतः बनवली होती. पुणे : हडपसरच्या रुग्णालयात बॉम्बसदृश उपकरण ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने शनिवारी पोलिसांना सांगितले...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; धानोरीत २१ लाखांच्या मेफेड्रॉन व डोडा चुरा अंमली पदार्थांसह दोघांना...

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून १०२.९१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.)...

error: Content is protected !!