Homeउद्योगअनधिकृत जाहिरात फलक प्रकरणात PMC WA195272 असून, PMC च्या ऑनलाईन तक्रार पोर्टलवर...

अनधिकृत जाहिरात फलक प्रकरणात PMC WA195272 असून, PMC च्या ऑनलाईन तक्रार पोर्टलवर ती “Resolved” (निकाली काढलेली) दाखवण्यात आली आहे pmc कडून केवळ कागदोपत्री कारवाई?

अनधिकृत जाहिरात फलक प्रकरणात PMC कडून केवळ कागदोपत्री कारवाई?

हडपसर, पुणे | 30 मे 2025
हडपसर मधील मोहम्मद वाडी, कृष्णा नगर परिसरात लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात स्थानिक नागरिक आमिर मोहम्मद शेख यांनी PMC कडे (पुणे महानगरपालिका) तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीचा टोकन क्रमांक . मात्र प्रत्यक्षात कुठलीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप आमिर शेख केला आहे.

तक्रारीतील मुद्दे:
सदर तक्रारीत “LIGHTHOUSE HADAPSAR – 2 BHK PREMIUM HOMES STARTING FROM 162 LAKHS” या मजकुराचा अनधिकृत फलक, K KUMAR WORLD या जाहिरातदाराने कृष्णा नगर, मोहम्मद वाडी आणि सय्यद नगर भागात सार्वजनिक ठिकाणी लावल्याचे नमूद केले होते. यामुळे परिसराचा सौंदर्यभंग तर झाला, पण वाहन आणि पादचारी चालणाऱ्यांना देखील अडथळा निर्माण झाला.

PMC कडून कारवाई झालीच नाही?
तक्रारीची स्थिति PMC च्या पोर्टलवर “CLOSED” दाखवण्यात आली असली, तरी तक्रारदार आमिर शेख यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत PMC कडे सविस्तर माहिती मागणीचेपत्र करण्यात येणार. या माहितीमध्ये खालील गोष्टी विचारण्यात आल्या आहेत:

कोणती प्रत्यक्ष कार्यवाही PMC ने केली?

फलक हटवण्यात आला का?

संबंधित जाहिरातदार किंवा अधिकारी यांच्यावर दंड अथवा कायदेशीर कारवाई का झाली नाही?

कारवाई न करण्यामागे कुठलाही आर्थिक व्यवहार किंवा दबाव होता का?

भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येणार नाही
तक्रारदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, PMC ने जर फलक काढले नाहीत आणि तक्रार केवळ कागदोपत्री “निकाली काढली” असे दाखवत असेल, तर हे गंभीर प्रशासनिक दुर्लक्ष किंवा आर्थिक सौदेबाजीचे उदाहरण असू शकते. त्यामुळे त्यांनी PMC च्या जाहिरात परवाना विभागाकडे अधिक तपशील मागवले असून, आवश्यक असल्यास ही बाब लोकायुक्त अथवा भ्रष्टाचार विरोधी विभागाकडे पाठवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

नाराजीचे वातावरण
परिसरातील रहिवाशांमध्ये PMC च्या अशा कारभाराबाबत नाराजीचा सूर आहे. सार्वजनिक ठिकाणी बिनपरवाना फलक लावल्यास सामान्य नागरिकांना दंड होतो, मात्र मोठ्या बिल्डर अथवा जाहिरातदारांवर कारवाई न होणे ही दुहेरी वागणूक असल्याची टीका होत आहे.

प्रशासनाकडून पारदर्शक उत्तराची अपेक्षा
हा प्रकार म्हणजे PMC च्या जाहिरात परवानगी प्रक्रियेमधील पारदर्शकतेचा अभाव अधोरेखित करणारा आहे. तक्रारदाराने केलेली RTI मागणी केली असून ही फक्त माहिती मागवण्यासाठी नसून, एक जबाबदारी निश्चित करणारा पाऊल आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे बातम्या

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे:: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

error: Content is protected !!