Homeताज्या बातम्याकारचा सांगडाच उरला, २ महिलांसह चिमुरड्याचा जागीच मृत्यू, इंदापूरमधील अपघाताचे भीषण

कारचा सांगडाच उरला, २ महिलांसह चिमुरड्याचा जागीच मृत्यू, इंदापूरमधील अपघाताचे भीषण

कारचा सांगडाच उरला, २ महिलांसह चिमुरड्याचा जागीच मृत्यू, इंदापूरमधील अपघाताचे भीषण

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २६ फेब्रुवारी २०२६ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव मारुती सुझुकीची इको कार आदळली. या अपघातात दोन महिलाा आणि एक चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ३ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर  डाळज नंबर २ तालुका इंदापूर इथं संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर पंक्चर काढण्यासाठी एक ट्रक उभा होता.

त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या इको कार ट्रकवर आदळली.   या अपघातात आदिती अमर हातेकर (वय २५) आणि त्यांच्या मुलगा जय अमर हातेकर (वय २) आणि सखुबाई ईश्वर गेजगे (वय ६० वर्ष ) यांचा मृत्यू झाला.  हे सगळं जण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील राहणारे होते. 

मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी क्रमांक एम एच १२ एक्स ई ८८१६ मधून ७ जण पुण्याच्या दिशेनं जात होते. आयशर ट्रक एम. एच १३ सीयू ५१६३ हा पंक्चर झाला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर रस्त्याच्या बाजूला उभा होता. हा ट्रॅक धोकादायक परिस्थितीत उभा होता. 

त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगात मारुती सुझुकी इकोच्या चालकाला समोर उभा असलेला ट्रक दिसला. पण, वेग जास्त असल्यामुळे नियंत्रण सुटलं आणि इको कार थेट ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, इको कारचा चुराडा झाला. 

इको कार डाव्याबाजूने ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर  इको गाडी चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय ५०) हे गंभीर जखमी झालेले आहेत.
तर त्यांच्या पत्नी स्वाती कबीरदास गेजगे (वय ३४) आणि मुलगी समृद्धी कबीरदास गेजगे (वय १०) हे किरकोळ जखमी झाले  आहे. 

अपघातग्रस्त ट्रक हा धोकादायक स्थितीत अर्धवट महामार्गावर उभा होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलकडून विशेष सन्मान!

पुणे शहरात शिस्तबद्ध पोलीस व्यवस्था निर्माण करणे, ड्रग्स माफियांवर कठोर नियंत्रण आणणे आणि गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केल्याबद्दल पुणे शहराचे...

केतन अग्रवाल खून प्रकरण: पोलिस चालण्याच्या विश्लेषणाकडे वळले, चेतन चौधरीने त्या दिवशी परिधान केलेल्या...

पुणे : लोणावळा ग्रामीण पोलीस केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घटनेच्या दिवशी लोहगड वेशीजवळून फिरताना दिसल्याने त्याची चाचपणी केली...

लोहगड खून प्रकरण: सिया गोयलचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या वकिलाने कायदेशीर लढाईत तिच्या भावाला...

हत्येतील आरोपी सिया गोयलचे प्रतिनिधित्व कोण करणार यावरून न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. अधिवक्ता आशुतोष श्रीवास्तव (आर) यांनी दावा केला आहे की त्यांची...

अंतिम मुदत आज संपत आहे, परंतु राज्यातील 1 कोटींहून अधिक वाहने आणि पुण्यातील 15L...

पुण्यात एक कामगार दुचाकीला HSRP चिकटवतो पुणे : खूप कमी अधिकृत विक्रेते, गोंधळलेला रोलआउट, गोंधळलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टम आणि प्रचंड किंमत, एप्रिल 2019...

नसरापूर बलात्कार-हत्येच्या दोषीला फाशीची शिक्षा; न्याय मिळाला, असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. Pune News

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या प्रकरणात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पुणे - विशेष जलदगती न्यायालयाने सोमवारी (६५) दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्याने नसरापूर बलात्कार-हत्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या...

error: Content is protected !!