Homeताज्या बातम्याकोलवडी–साष्टे प्रकरणात दुहेरी ठेकेदारी आणि गौणखनिज घोटाळा! प्रशासन मौन – 15 दिवसांत...

कोलवडी–साष्टे प्रकरणात दुहेरी ठेकेदारी आणि गौणखनिज घोटाळा! प्रशासन मौन – 15 दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

पुणे जिल्ह्यातील कोलवडे–साष्टे परिसरातील रस्त्याच्या कामात धक्कादायक गैरव्यवहार उघड झाला आहे. एका रस्त्याच्या कामासाठी दोन वेगवेगळे ठेकेदार निवडण्यात आले – मंडल अधिकाऱ्यांनी एक ठेकेदार, तर जिल्हा परिषदेकडून दुसरा ठेकेदार नियुक्त झाला. हा रस्ता एकच असून दोन ठेकेदारांची नियुक्ती ही गंभीर शंका निर्माण करणारी बाब आहे.

या प्रकरणात आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. याच परिसरात बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन प्रकरणात पंचनामे करूनही ठेकेदारांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. परिणामी, ठेकेदार अजूनही मोकाट फिरत असून बेकायदेशीर कारवाया सुरूच आहेत.

स्थानिकांचा आरोप आहे की, संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करत आहेत, ज्यामुळे ठेकेदारांना अभय मिळत आहे. या निष्क्रियतेमुळे शासनाच्या महसुली उत्पन्नाचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

जनतेतून थेट इशारा देण्यात आला आहे की, “या गंभीर प्रकरणात पंधरा दिवसांत योग्य ती कायदेशीर कारवाई झाली नाही, तर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल.”

स्थानिकांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद अधिकारी आणि मंडल अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आवाहन केले आहे, अन्यथा हे प्रकरण जनआंदोलन व न्यायालयीन लढ्यात रूपांतरित होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!