Homeताज्या बातम्याखोसपुरी येथील ए डी सी सी बँक मध्ये ध्वजारोहण करण्यात आले

खोसपुरी येथील ए डी सी सी बँक मध्ये ध्वजारोहण करण्यात आले

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965

अहिल्यानगर तालुक्यातील खोसपुरी या गावांमध्ये असणारी ए डी सी सी बँक येथे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले आज 15 ऑगस्ट 2025 रोजी भारतामध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. 1947 मध्ये याच दिवशी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. देशभरात 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज रोजी खो येथील ए डी सी सी बँक मध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांमध्ये या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आसारामजी वाघमोडे, माजी सरपंच बाबा भाई शेख, या गावचे तलाठी पुष्कर मॅडम, ग्रामविकास अधिकारी ढाकणे मॅडम, या बँकेचे शाखा अधिकारी धनवडे साहेब, सोसायटीचे चेअरमन भीमराज नाना आव्हाड, तसेच येथील जिल्हा प्राथमिक शाळेचे शिक्षक राहुल लोंढे सर, पोलीस पाटील अंबादास देवकर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन फकीर भाई पठाण, काशीद सर, या गावचे विद्यमान सरपंच करीमभाई एक, तसेच माजी सरपंच सोमनाथ जी हरेर, चांद भाई पठाण, त्रिंबक नागरगोजे, राहुल चव्हाण, अंकुश नागरगोजे, बाबासाहेब हरेर, क्राईम महाराष्ट्र न्यूज चे सहसंपादक शिवाजी दवणे, बबन देवकर, स्वरूप देवकर तसेच बँक कर्मचारी उपस्थित होते. या ध्वजारोहणाच्या वेळी विद्यार्थ्यांमार्फत राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन केली गेली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

error: Content is protected !!