Homeताज्या बातम्या“ज्ञानदीप अभियान” — पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन (AMS)चा...

“ज्ञानदीप अभियान” — पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन (AMS)चा उज्ज्वल उपक्रम

“ज्ञानदीप अभियान” — पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन (AMS)चा उज्ज्वल उपक्रम “ज्ञानदीप अभियान” — पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन (AMS)चा उज्ज्वल उपक्रम
“अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन”कडून शिक्षणासाठी हातभार; भट्टीवाडी शाळेत साहित्य वाटप

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

महाराष्ट्रातील अनेक भागांवर
कोसळलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले. वह्या, पुस्तकं, बॅगा आणि पेनच्या अभावामुळे शिक्षण अडथळ्यात आलं. या पार्श्वभूमीवर “अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन” (AMS) ने समाजातील प्रत्येकाला प्रेरणा देणारा “ज्ञानदीप अभियान” हा उपक्रम हाती घेतला आहे.

या अभियानांतर्गत पूरग्रस्त भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी दत्तक घेऊन आवश्यक ते सर्व शैक्षणिक साहित्य — वह्या, पुस्तके, पेन, बॅग, कंपास बॉक्स — विनामूल्य देण्यात येणार आहे.

भट्टीवाडी शाळेत वाटप, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भट्टीवाडी (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथे AMS टीमने विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले. लहानग्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हेच या मोहिमेचं खरं यश असल्याचं फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षण व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच Ams फाउंडेशनचे अशोक गाडे, संदीप नवसुपे, मनोज सोनवणे, श्रीपाद दगडे, भरत सुंबे, संतोष बेरड, सिद्धांत पानसरे तसेच अहिल्यानगर AMS टीम व सभासद उपस्थित होते.
महाराष्ट्र–गुजरात AMS सभासदांचे योगदान एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक किटचा खर्च सुमारे ₹४०० ते ₹५०० असून, या उपक्रमासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमधील AMS सभासदांनी आर्थिक तसेच वस्तूरूपात मोठं योगदान दिलं आहे. पुढील टप्प्यात मराठवाडा आणि सोलापूर माढा परिसरातील शाळांनाही मदत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

“प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक येईपर्यंत आमचा प्रवास सुरूच राहील!”

> “ही फक्त सुरुवात आहे; जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक आणि प्रत्येक चेहऱ्यावर हसू दिसत नाही, तोपर्यंत आमचा प्रवास थांबणार नाही,”
असं फाउंडेशनकडून सांगण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रोखीने अडचणीत असलेल्या पुणे कॅन्टने 120 वर्षे जुन्या एमजी रोड इमारतीचे व्यावसायिक रूपांतर करण्याची...

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (PCB) एमजी रोडवरील ऐतिहासिक मुख्यालय पुन्हा व्यावसायिक उपक्रमात बदलून सध्याचे आर्थिक संकट दूर करण्याचा विचार करत आहे.120 वर्षांहून अधिक काळाचा...

आयुष कोमकर खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांचा दुसरा जामीन अर्ज न्यायालयाने...

पुणे : विशेष न्यायाधीश (MCOCA) एसएस कंठाळे यांच्या न्यायालयाने 5 सप्टेंबर 2025 रोजी आयुष कोमकर (18) हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या नगरसेविका लक्ष्मी उदयकांत...

महिना उलटला, मंत्र्याने कृषी विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. पुणे बातम्या

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून 14 मार्च रोजी मृत्यू झालेल्या कृषी...

PAT पेपर लीक झाल्यानंतर SCERT ने 6 ऑनलाइन चॅनलविरोधात तक्रार दाखल केली. पुणे बातम्या

पुणे : परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) III च्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या आरोपावरून व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्मवर सहा चॅनेलच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा...

पीएमसीच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे....

पुणे: जानेवारी महिन्यात झालेल्या पीएमसी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने 15 पैकी 13 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून नागरी प्रशासनावरील आपले नियंत्रण आणखी...

error: Content is protected !!