Homeउद्योगपहाटे १ वाजताही सुरू असलेल्या कॅफेंमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण; पोलिसांच्या भेटीनंतरही कॅफे...

पहाटे १ वाजताही सुरू असलेल्या कॅफेंमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण; पोलिसांच्या भेटीनंतरही कॅफे सुरूच – जबाबदारी कोणाची?

कोंढवा परिसरातील एका कॅफेची अवस्था पहाटे १ वाजताही बदललेली नव्हती. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भेट दिली, मात्र त्यानंतरही कॅफे सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या या कॅफेमुळे परिसरात अनुचित प्रकार, बेकायदेशीर हालचाली व तरुणांची गर्दी वाढत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित पोलीस अधिकारी आणि PMC यंत्रणा कारवाई करत नाहीत, हे धक्कादायक आहे.

आता नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “जर पोलिसांच्या भेटीनंतरही कॅफे बंद होत नसेल, तर मग कायदा कोण पाळणार आणि जबाबदारी कोण घेणार?”

या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशन व महापालिका यांच्याकडून त्वरित स्पष्टीकरण व कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि स्टायपेंडच्या प्रश्नांना झेंडा दाखवला, रोहित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले....

एनसीपी (एसपी) नेते रोहित पवार एसपीपीयूच्या विद्यार्थ्यांसोबत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यार्थ्यांनी रविवारी कॅम्पस भेटीदरम्यान आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल. पुणे बातम्या

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम, आरोग्य-केंद्रित टिफिन सेवांची भूक वाढत आहे. पुणे बातम्या

पुणे : पुण्यातील आयटी कॉरिडॉरमध्ये प्रीमियम टिफिन सेवांना जोरदार मागणी दिसून येत आहे कारण कार्यरत व्यावसायिक वाढत्या प्रमाणात हेल्दी, गॉरमेट जेवणाचे पर्याय...

गोंधळात टाकणारा फरक : आरोग्य विभागाला पुण्यात डेंग्यूचे ४५२ रुग्ण; PMC फक्त 22 |...

पीएमसीने रुग्णालयांना त्यांचा डेटा सुधारण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. पुणे: शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या संख्येत PMC आणि राज्य आरोग्य डेटामधील गोंधळात टाकणारा फरक दिसून...

विलगीकरणानंतर दोन वर्षांनी उरुळी-फुरसुंगी येथील टीपी स्कीमला गती मिळाली नाही. पुणे बातम्या

पुणे : पीएमसी हद्दीतून उरुळी-फुरसुंगीचे विलगीकरण होऊन सुमारे दोन वर्षे उलटूनही या भागांची नगररचना (टीपी) योजना रखडली आहे. पीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले TOI...

error: Content is protected !!