Homeताज्या बातम्यापीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना उपचार नाकारू नका; व्यवस्थापनाचे रुग्णालयांना आवाहन

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना उपचार नाकारू नका; व्यवस्थापनाचे रुग्णालयांना आवाहन

पुणे, दि. ११ एप्रिल २०२६ – पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) अंतर्गत कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचार नाकारले जाऊ नयेत, असे स्पष्ट आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापनाने शहरातील पॅनेलवरील रुग्णालयांना केले आहे.
महामंडळाकडून कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक तरतूद केली जाते. या योजनेअंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारांचा लाभ दिला जातो. मात्र, काही रुग्णालयांकडून निधीअभावी उपचार नाकारल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने प्रशासनाने ही भूमिका स्पष्ट केली आहे.
महामंडळाने स्पष्ट केले आहे की, वैद्यकीय योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाते तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधीतूनही रक्कम जमा केली जाते. तरीही, रुग्णालयांकडून उपचार नाकारले जाणे ही गंभीर बाब असून त्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागत आहेया पार्श्वभूमीवर, महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी पॅनेलवरील सर्व रुग्णालयांना निर्देश दिले आहेत की, आर्थिक कारणांमुळे कोणत्याही पात्र कर्मचाऱ्याला उपचार नाकारू नयेत. तसेच, आवश्यक त्या निधीची उपलब्धता लक्षात घेऊन देयकांच्या प्रक्रियेस गती देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
महामंडळाने नागरिक व संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा देत स्पष्ट केले की, वैद्यकीय उपचाराची सुविधा अखंड सुरू राहील आणि कोणालाही अन्याय होऊ दिला जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; पोलीस संचलन मैदानात दिमाखदार संचलन आणि गौरव सोहळा

​पुणे: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवाजीनगर येथील...

महाराष्ट्रात आजपासून मतमोजणी सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न | पुणे बातम्या

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात. पुणे बातम्या

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

MSRTC कँटीन 1 जूनपासून चहा, नाश्ता 40 रुपये दराने विकणार: सरनाईक | पुणे बातम्या

पुणे: अखिल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कॅन्टीनमध्ये 1 जून 2026 पासून चहा आणि नाश्ता 40 रुपये दराने विकला जाईल, अशी घोषणा राज्याचे...

यापुढे पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध निवडणूक लढवणार नाही, असे सुप्रिया म्हणाल्या. पुणे बातम्या

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सप) कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी जाहीर केले की, पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरुद्ध मी...

error: Content is protected !!