Homeताज्या बातम्यापुणे शहरात गणेश विसर्जन २०२५ निमित्ताने लाखो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी होणार असून,...

पुणे शहरात गणेश विसर्जन २०२५ निमित्ताने लाखो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी होणार असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि विसर्जन मार्गावरील शिस्त राखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले

पुणे, दिनांक : ०६ सप्टेंबर २०२५

पुणे शहरात गणेश विसर्जन २०२५ निमित्ताने लाखो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी होणार असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि विसर्जन मार्गावरील शिस्त राखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख मार्ग पुढीलप्रमाणे आहेत :

टिळक रोड

बाजीराव रोड

शिवाजी रोड

केळकर रोड

कुमठेकर रोड

आपटे रोड

जंगली महाराज रोड

गणेश रोड

लक्ष्मी रोड

फर्ग्युसन कॉलेज (FC) रोड

मिरवणुकीदरम्यान वरील मार्गावर गणेश मंडळे व गणेश भक्तांना अडथळा येऊ नये यासाठी गल्लीबोळामध्ये वाहतूक शाखा पुणे शहराच्या वतीने बांबू बॅरिगेटिंग करण्यात आले आहे. यामुळे मिरवणुकीचा मार्ग सुरळीत राहणार असून, नागरिकांनी अनावश्यक गर्दी, वाहन पार्किंग किंवा प्रवेश टाळावा.

वाहतूक शाखेचे आवाहन :

1. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे.

2. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस अडथळा आणणारी कोणतीही कृती करू नये.

3. विसर्जन मार्गावर दोन-चाकी/चार-चाकी वाहन पार्किंग टाळावे.

4. तातडीच्या कामासाठी पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा उपयोग करावा.

5. आपत्कालीन परिस्थितीत १०० क्रमांकावर किंवा वाहतूक नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधावा.

पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने सर्व गणेशभक्त व नागरिकांना विनंती करण्यात येते की, शिस्त व सुरक्षिततेसाठी पोलिसांना सहकार्य करा आणि विसर्जन मिरवणुकीचा आनंद शिस्तबद्ध पद्धतीने लुटा.

— पुणे शहर वाहतूक शाखा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

error: Content is protected !!