पुणे -:: विशेष कामगिरी केलेल्या पोलिसांचा सत्कार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित ‘तरंग’ कार्यक्रमात आज विशेष कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला व त्यांना प्रोत्साहित केले.
गुन्हे प्रतिबंध व शोध
निखील नंदकुमार पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा
गोविंद सयाजी जाधव, पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन
महेश मोतीराम तांबे, पोलीस शिपाई, डेक्कन पोलीस स्टेशन
गणेश दत्तात्रय सातव, पोलीस शिपाई, डेक्कन पोलीस स्टेशन
गुन्हे शाखा, टीम
कम्युनिटी पोलिसिंग
गिरीषा अभ्युदय निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन
प्रविण विठ्ठलराव घाडगे,सहाय्यक पोलीस फौजदार, आर्थिक गुन्हे शाखा
वाहतूक शाखा
सुनिल पांडुरंग पंधरकर, पोलीस निरीक्षक
कुमार गुलाबराव घाडगे, पोलीस निरीक्षक
कायदा व सुव्यवस्था
संदीप सिंह गिल, पोलीस उप-आयुक्त, परिमंडल 01
विजयमाला महादेव पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन
सुप्रिया सुदामराव पंढरकर, मपोउपनिरी, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
निकीता सतिश वाठवडे, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
अश्विनी जनार्दन बनसोडे, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
निवेदिता अनिल यादव, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
रजिया फैय्याझ सय्यद, मपोहवा, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
निर्मिती पांडुरंग सपकाळ, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
रविंद्र मनोहर गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन
आण्णासाहेब साहेबराव टापरे, सपोनि, लोणीकंद पोलीस स्टेशन
दशरथ मारुती हाटकर, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय
गुन्हे पर्यवेक्षण
गणेश प्रविण इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा
अभिजित रविंद्र डेरे, पोउपनि, पोलीस आयुक्त कार्यालय
दिलीप दिगंबर झानपुरे, सपोफौ, पोलीस आयुक्त कार्यालय
कर्तव्याचे पलीकडे पोलिसांचे सन्मान
डॉ. संदीप रामदास भाजीभाकरे, पोलीस उप आयुक्त, पोलीस मुख्यालय
अजित सुरेश टेंभेकर, पोहवा, पोलीस मुख्यालय
मल्हारी नामदेव झागडे, श्रेणी पोउपनि, पोलीस मुख्यालय यांच्या मुलांनी तायक्वोंदो खेळामध्ये अनुक्रमे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक व ब्राँझ पदक मिळविले
सलोनी मल्हारी झागडे, मुलगी
श्रीतेज मल्हारी झागडे, मुलगा
गौरी रामदास बहिरट, पोहवा
पोलीस श्वान ज पोशि गणेश वसंत खंदारे, पोशि दादासाहेब रामदास नाळे पोउपनि वैभव माणिक मगदूम, पोनि अजय भीमराव वाघमारे, पोहवा विठ्ठल अर्जुन वाव्हळ, पोशि वैभव मुरलीधर रणपिसे (चोरीला गेलेले ₹13 कोटी 60 लाख सोने मिळवून दिल्याबद्दल सन्मान) कोर्ट आणि पैरवी ललीता सिताराम कानवडे, मपोहवा, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.