Homeताज्या बातम्यामहिला सुरक्षा विषयावर शिवसेनेकडून बलात्काऱ्यांची होळी करण्यात आली, सदर उपक्रमाचे आयोजन निलेश वाघमारे...

महिला सुरक्षा विषयावर शिवसेनेकडून बलात्काऱ्यांची होळी करण्यात आली, सदर उपक्रमाचे आयोजन निलेश वाघमारे यांनी केले होते. 

शिवसेनेकडून बलात्काऱ्यांची होळी .

पुणे:- शिवसेना प्रभाग क्रमांक २९/३० च्या वतीने आज होळीच्या निमित्ताने दत्तवाडी शिवसेना शाखेच्या वतीने महिला सुरक्षा विषयावर बलात्काऱ्यांची होळी करण्यात आली, सदर उपक्रमाचे आयोजन निलेश वाघमारे यांनी केले होते.

महाराष्ट्रात आई बहिणी असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा देण्यास सरकार असक्षम आहे. त्यामुळे अश्या सरकारची आणि बलात्काऱ्यांच्या निषेधाची होळी करून निषेध नोंदवण्यात आला.

ठाकरे सरकारच्या काळातील शक्ती कायदा केंद्र सरकारने पारित करावा ही मागणी करण्यात आली तसेच महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या सर्वात असक्षम गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली .

यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभागप्रमुख सूरज लोखंडे, चंदन साळुंके, उपविभाग प्रमुख गणेश घोलप, बाळासाहेब गरुड, रूपेश पवार, निलेश वाघमारे, प्रभाग प्रमुख संजय साळवी जेष्ठ शिवसैनिक रमेश लडकत, सोमनाथ तेलंगी, महिला आघाडीच्या मनीषा गरुड, शाखा प्रमुख गणेश वायाळ, अमित बाबर व शिवसैनिक नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: काळेपडळ विभागातील वाडकर मळा ते सय्यदनगर मार्गावर आता ‘एकेरी वाहतूक’

​पुणे: पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. काळेपडळ वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या वाडकर मळा ते सय्यदनगर रेल्वे गेट...

पीसीएमसीच्या महापौरांनी अझरबैजान दौरा रद्द केला, पंतप्रधानांच्या काटेकोरतेच्या आवाहनानंतर इंधन भत्ता वाढ कमी केला

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) सार्वजनिक टीका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय काटकसरीचे आवाहन केल्यानंतर नागरी खर्चात लक्षणीय वाढ करणारे दोन प्रमुख प्रस्ताव...

पुणे बारमध्ये आरपीआय (आठवले) नेत्याची भोसकून हत्या

RPI (A) नेते अनिल मारुती मोरे" decoding="async" fetchpriority="high"/>आरपीआय (ए) नेते अनिल मारुती मोरे पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कामगार आघाडीचे...

पीसीएमसी झोन ​​कार्यालये 8 ते 10 पर्यंत वाढवते लोकसंख्या झपाट्याने वाढली, त्यांना ऐतिहासिक किल्ल्यांची...

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्या विभागीय कार्यालयांची संख्या सध्याच्या आठ वरून 10 पर्यंत वाढवली आहे, सुमारे चार महिन्यांनी भाजपचे स्थानिक आमदार शंकर जगताप यांनी...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

error: Content is protected !!