Homeताज्या बातम्यामॉडर्न कॉलेजमध्ये ११ वी विज्ञान शाखेत गुंजन वाघमारे प्रथम, ९३ टक्के गुणांनी...

मॉडर्न कॉलेजमध्ये ११ वी विज्ञान शाखेत गुंजन वाघमारे प्रथम, ९३ टक्के गुणांनी यश

पुणे, प्रतिनिधी : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेच्या परीक्षेत गुंजन संतोष वाघमारे हिने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गुंजन हिने एकूण ६०० पैकी ५५८ गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. तिने सर्व विषयांत उत्कृष्ट गुण संपादन करत आपल्या मेहनतीचा ठसा उमटवला आहे.
तिचे विषयनिहाय गुण पुढीलप्रमाणे –
इंग्रजी – ९०
गणित – ८८
भौतिकशास्त्र – ९४
रसायनशास्त्र – ९५
कॉम्प्युटर सायन्स – I – ९२
कॉम्प्युटर सायन्स – II – ९९
तिला Grade I with Distinction मिळाला असून, शैक्षणिक क्षेत्रात ही मोठी कामगिरी मानली जात आहे.
महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभात गुंजनचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तिच्या यशामुळे कुटुंबीय, शिक्षकवर्ग आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुंजनच्या या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले जात आहे. भविष्यातही ती अशाच प्रकारे उत्तुंग यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
गुंजन संतोष वाघमारे हिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा! 💐🎉

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!