Homeताज्या बातम्या"मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रियेसाठी 36 नागरिकांना पाठविण्यात आले "समाज सेवा हीच...

“मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रियेसाठी 36 नागरिकांना पाठविण्यात आले “समाज सेवा हीच आमची ओळख*

*मोफत* मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रियेसाठी *36* नागरिकांना पाठविण्यात आले
*समाज सेवा हीच आमची ओळख*

पुणे आज दिनांक *29/05/2025* वार गुरुवार रोजी स्व.राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर कात्रज पुणे, लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, समता फाउंडेशन मुंबई, व एच व्ही देसाई हॉस्पिटल महंमदवाडी पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिये साठी एच व्ही देसाई हॉस्पिटल मंहमदवाडी पुणे. या ठिकाणी माय माऊली केअर सेंटर कात्रज येथून *36* नागरिकांना कात्रज, कोंढवा,बिबवेवाडी, पद्मावती,वारजे धायरी वडगाव शेरी, भोसरी, येरवडा, लोहगाव, हडपसर,शिवापूर वेल्हे पुणे या परिसरातील नागरिकांना माय माऊली केअर सेंटर कात्रज येथून एच व्ही देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी पुणे.या ठिकाणी मोफत मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले यावेळी ला.विशाल वरुडे पाटील ला.अश्विनी वरुडे पाटील संस्थापक,अध्यक्ष.माय माऊली केअर सेंटर पुणे,डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन लायन विठ्ठलराव वरुडे पाटील उपस्थित होते.
🤝🌹🌹🚩🚩
आपला कृपाभीलाशी:- 🙏
*ला.विठ्ठलराव वरुडे पाटील*
डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन
संस्थापक, अध्यक्ष:-
माय माऊली केअर सेंटर
(वृद्ध व अंथरुणाला खेळलेल्या आजी-आजोबांचे सेवा करणारी संस्था) कात्रज कोंढवा रोड इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर हॉटेल महाबळेश्वरच्या पाठीमागे कात्रज पुणे.
लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज
संपर्क मो नंबर – *919822012707*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: चतुःश्रृंगी परिसरातून १९.५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनने अवैध आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. गोखलेनगर परिसरातून तब्बल १९,५१,१५०/- रुपये किमतीचा...

बाणेर पोलिसांची मोठी कारवाई: क्रेनमधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला ५ तासांत अटक; ५.६० लाखांचा मुद्देमाल...

​पुणे: बाणेर परिसरात उभ्या असलेल्या क्रेनमधून महागड्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत चोरीला...

लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांच्या ‘एमडी’ ड्रग्जसह ६ आरोपींना बेड्या

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात असताना, लोणीकंद पोलिसांनी गेल्या आठवड्यात धडाकेबाज कामगिरी केली आहे. अमली...

महाराष्ट्रात 1 मार्चपासून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या 95 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे बातम्या

पुणे : राज्यभरात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्रात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाने 1 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत उष्माघाताची...

हिंजवडी आयटी पार्कमधील मान्सूनपूर्व काम पूर्ण करण्यासाठी ३१ मेची अंतिम मुदत. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि स्थानिक ग्रामपंचायतींनी हिंजवडी आयटी पार्कमधील सर्व मान्सूनपूर्व देखभाल पूर्ण करण्यासाठी 31...

error: Content is protected !!