Homeक्राईमराहुरी फॅक्टरीत डुकरांचा तीव्र उपद्रव ; नागरिकांचा संताप..!

राहुरी फॅक्टरीत डुकरांचा तीव्र उपद्रव ; नागरिकांचा संताप..!

सात दिवसांत बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965

राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर,कराळेवाडी, कामगार वसाहत भागात डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून,आज या भागातील नागरिकांनी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कराळेवाडी परिसरातून निघणाऱ्या नाल्याचे सांडपाणी हे मोकळ्या जागेत सोडले जात असून त्यामुळे परिसरात साचलेली घाण आणि दलदल यामुळे परिसरात डुकरांचा वावर वाढला आहे.ही परिस्थिती गंभीर असून त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.येत्या सात दिवसांत डुकरांचा आणि सांडपाण्याचा योग्य बंदोबस्त न झाल्यास,परिसरातील नागरिकांकडून आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

या प्रसंगी अंबिकानगर मित्र मंडळाचे रमेश मोरे,अनिल येवले सर,रोहित काळे,सचिन जाधव,दीपक कांबळे,आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे बातम्या

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे:: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

या उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होत असताना गार्डन नर्सरींना उन्हाचा सामना करावा लागत आहे....

हजारो झाडे आणि रोपे असलेल्या बागांच्या रोपवाटिकांच्या पाण्याच्या व्यवसायावर विपरित परिणाम होतो. पुणे : बागांच्या रोपवाटिकांसाठी हा कठीण उन्हाळा आहे कारण बोअरवेल आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक वसाहतींनाही पाण्याची समस्या भेडसावत आहे. पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात. पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

error: Content is protected !!