Homeताज्या बातम्यावाशीतील ‘विवा स्पा’वर धाड; गौतम बुद्धांच्या मूर्तींसह अनैतिक व्यवसायाचा आरोप, ७ विदेशी...

वाशीतील ‘विवा स्पा’वर धाड; गौतम बुद्धांच्या मूर्तींसह अनैतिक व्यवसायाचा आरोप, ७ विदेशी महिलांची नोंद

नवी मुंबई, दि. १ मार्च २०२६ (प्रतिनिधी) – वाशी परिसरातील ‘विवा स्पा’ या ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्ती लावून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप करत राष्ट्रीय दलित पॅंथर सेना पदाधिकाऱ्यांनी तपासणी केली. या कारवाईत स्पामध्ये ७ विदेशी महिलांची उपस्थिती आढळल्याचा दावा संघटनेने केला आहे.
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सौ. प्रियाताई सरोदे यांना मिळालेल्या माहितीनुसार, संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आस्मा दिदी शेख, संस्थापक अध्यक्ष टिपू भाई पटवेगार, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रशांत केदार, उपाध्यक्ष सचिन भाऊ भोसले, सरचिटणीस वसीम भाई शेख आणि राज्य प्रवक्ते दशरथ भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली १/०३/२६ रोजी स्पा सेंटरची पाहणी करण्यात आली.
संघटनेचा आरोप आहे की, वाशी परिसरात अशा प्रकारचे अनेक स्पा सेंटर कार्यरत असून त्यामध्ये विदेशी महिलांची संख्या किती आहे याची पोलीस प्रशासनालाही स्पष्ट कल्पना नाही. या संपूर्ण प्रकरणाचा “भांडाफोड” केल्याचा दावा करत संघटनेने संबंधित स्पा चालक आणि स्थानिक पोलीस यांच्यात कोणताही संबंध आहे का, याचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित स्पा सेंटर बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, कारवाई न झाल्यास आयुक्तालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. ही बाब वाशी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चांदेकर यांना तोंडी कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या वेळी पुणे जिल्हाध्यक्ष अदनान भाऊ बागवान, पुणे शहर युवक उपाध्यक्ष सोहम भाऊ नवले, शहर उपसंघटक खाली पटेल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीजवळ २.४ कोटी किमतीचा ४७९ किलो गांजा जप्त | पुणे बातम्या

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर बारामतीजवळील जळोची गावातील एका शेतात दोन बंद ड्रममध्ये ठेवलेला 479 किलो गांजा जप्त केला....

सार्वजनिक मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी 40 हून अधिक फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे: डेक्कन जिमखाना पोलिसांनी शनिवार आणि रविवारी जेएम रोड, एफसी रोड, भांडारकर रोड, कमला नेहरू पार्कजवळ, शिरोळे रोड, कर्वे रोड आणि खिलारेवाडी रोडवरील फूटपाथ...

सहा जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे : मित्र मंडळ चौकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मित्र मंडळ चौकाजवळ 20 वर्षीय अन्न वितरण एजंटचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी तीन 19...

नागरी वास्तवांसह सण समतोल राखण्यासाठी रहिवासी जाणीवपूर्वक होळीचा पर्याय निवडतात. पुणे बातम्या

पुणे: शहराच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली कारण नागरिकांनी होळीसाठी तयारी केली आणि उत्सवाच्या शैलीत परंपरेचा मिलाफ केला.लक्ष्मी रोड आणि महात्मा फुले मंडई...

औंध-बोपोडी वॉर्डातील पायाभूत प्रकल्प, विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी नगरसेवकांची नगराध्यक्षांची मागणी. पुणे बातम्या

पुणे : शहरातील औंध-बोपोडी भागातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांना गती देण्याची विनंती नागरी प्रमुख नवल किशोर राम यांच्याकडे...

error: Content is protected !!