Homeताज्या बातम्यास्वारगेट परिसरातील गंभीर गुन्हा उघड; क्राईम ब्रँच युनिट-२ ची कारवाई, ३ आरोपी...

स्वारगेट परिसरातील गंभीर गुन्हा उघड; क्राईम ब्रँच युनिट-२ ची कारवाई, ३ आरोपी जेरबंद

पुणे, दि. ११ एप्रिल २०२६ – स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खंडणी व धमकी प्रकरणात पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-२ यांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
दिनांक ०४ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादीकडून जबरदस्तीने पैसे मागणे व जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३/२०२६ अन्वये भादंवि कलम ३८६, ३८७, ३४१, ५०४, ५०६(२), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत:
रेहान उर्फ शिवा फिरोज शेख (वय २०, रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे)
गौरव गणेश शेळके (वय २०, रा. पुणे)
अतिक रहीम शेख (वय २२, रा. काशेवाडी, भवानी पेठ, पुणे)
तिघांनाही भवानी पेठ परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

error: Content is protected !!