Homeताज्या बातम्यास्वारगेट येथील अवैध हुक्का पार्लर व डान्स क्लबवर कारवाई; पोलिस अधिकाऱ्यांचा रुग्णहक्क...

स्वारगेट येथील अवैध हुक्का पार्लर व डान्स क्लबवर कारवाई; पोलिस अधिकाऱ्यांचा रुग्णहक्क संघर्ष समितीकडून सत्कार

स्वारगेट येथील अवैध हुक्का पार्लर व डान्स क्लबवर कारवाई; पोलिस अधिकाऱ्यांचा रण हक्क संघर्ष समितीकडून सत्कार

पुणे, दि. 30 : स्वारगेट परिसरात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लर व बेकायदेशीर डान्स क्लबवर पुणे पोलिसांनी केलेल्या ठोस व प्रभावी कारवाईबद्दल रण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने पुणे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकाजवळील मोदी प्लाझा इमारतीतील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने छापा टाकून हुक्का पॉट, चिलिम, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ तसेच इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित ठिकाणावर कडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईमुळे स्वारगेट परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा बसला असून, याबाबत रण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र, पुणे यांनी पोलिस प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. समितीच्या वतीने उपायुक्त मिलिंद मोहिते यांची भेट घेऊन अवैध हुक्का पार्लर, डान्स क्लब तसेच तरुणाईला व्यसनाच्या आहारी नेणाऱ्या बेकायदेशीर व्यवसायांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी अवैध धंद्यांमुळे समाजात निर्माण होणाऱ्या समस्या, तरुणांचे आरोग्य, कायदा व सुव्यवस्था यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलिस प्रशासनानेही नागरिकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेऊन अशा बेकायदेशीर व्यवसायांवर सातत्याने कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
या सत्कारप्रसंगी रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. विजयभाऊ पंडित, पुणे शहराध्यक्ष संजय बाबळेकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. समाजहितासाठी पोलिस व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन काम केल्यास अवैध धंद्यांना पूर्णपणे आळा घालता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IMD ने जारी केलेल्या रेड अलर्टनंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात 6 जुलै रोजी शाळांना...

पुणे : भारतीय हवामान खात्याने (IMD) 6 जुलैला रेड अलर्ट जारी केल्याने आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार आणि काही ठिकाणी...

खड्डे, आता भूस्खलन: रु. ६,६९५ कोटींचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लिंक एका पावसाळ्यात टिकू शकला...

मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना महामार्ग सोमवारी बंद करण्यात आला. पुणे/मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना...

पुण्यातील धरणांच्या पाणलोटामुळे २४ तासांत १ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पुणे बातम्या

अवघ्या चार दिवसांचा पाऊस आणि पुण्यातील पायाभूत सुविधांमुळे मुख्य रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्यामुळे त्रास होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुणे: खडकवासला (16 मिमी), टेमघर...

मुंबई मान्सून: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, दरड कोसळल्यानंतर जुना महामार्ग बंद, मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत....

सार्वजनिक सल्लागारात, अधिकृत हँडलवरील महामंडळाने सांगितले की, द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील. पुणे: घाट विभागात दरड कोसळल्याने...

पुण्यात घरावर दरड कोसळल्याने कुटुंब अडकल्याची भीती; बचाव कार्य सुरु पुणे न्यूज

पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दुर्गम गावात सोमवारी एका घराला भूस्खलनाचा तडाखा बसला, त्यामुळे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती अधिका-यांनी व्यक्त केली.प्राथमिक...

error: Content is protected !!