Homeताज्या बातम्याकुंजीरवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, ड्रेनेज व रस्त्यांच्या कामांना सुरुवात.

कुंजीरवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, ड्रेनेज व रस्त्यांच्या कामांना सुरुवात.

कुंजीरवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, ड्रेनेज व रस्त्यांच्या कामांना सुरुवात.

मौजे कुंजीरवाडी ता. हवेली येथील थेऊरफाटा ते आंबेकरमळा-चौरेवस्ती येथे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला ड्रेनेज लाईनचा प्रश्न निकाली निघाला आहे. आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, या कामासाठी 10 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यासोबत धुमाळमळा येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकारण करण्यासाठीही, 10 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. दोन्ही कामे उद्यापासून सुरू होणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य युवराज काकडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही जागा निवडून आल्यावर, 1 महिन्यात दोन्हीही कामे मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. त्याच अनुषंगाने दोन्ही कामे एक महिन्याच्या आत सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. कोमल संदेश आव्हाळे, हवेली पंचायत समितीचे सदस्य युवराज हिरामण काकडे, माजी सरपंच संतोष कुंजीर पाटील, सचिन तुपे, माजी उपसरपंच सुरेश कुंजीर, चंद्रकांत मेमाणे, दत्तात्रय कुंजीर, विकास निगडे, गोकुळ ताम्हाणे, शिवाजी कुंजीर, भरत निगडे, नयन तुपे, योगेश गायकवाड, दिपक ताम्हाणे, कैलास तुपे, पोलीस पाटिल मिलिंद कुंजीर, तंटामुक्ती अध्यक्ष बापूसो घुले, संभाजी गायकवाड, मुकेश गायकवाड, प्रकाश धुमाळ, नंदकुमार धुमाळ, दिलीप आंबेकर, विश्वनाथ गाढवे, सुभाष कुंजीर, रामदास कुंजीर, दादासो काकडे, संतोष शिंदे, अविनाश धुमाळ, स्वप्नील काळभोर, सोमनाथ धुमाळ, विकास धुमाळ, निर्मलाताई धुमाळ, गोरख तुपे, नवनाथ आंबेकर, विशाल धुमाळ, अमोल धुमाळ, सतीश कुंजीर, गौरव कुंजीर, अमर कुंजीर, संदीपआबा धुमाळ, बाबा धुमाळ, माऊली सावंत आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कुंजीरवाडीसह जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे संदेश आव्हाळे व युवराज काकडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सहा जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे : मित्र मंडळ चौकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मित्र मंडळ चौकाजवळ 20 वर्षीय अन्न वितरण एजंटचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी तीन 19...

नागरी वास्तवांसह सण समतोल राखण्यासाठी रहिवासी जाणीवपूर्वक होळीचा पर्याय निवडतात. पुणे बातम्या

पुणे: शहराच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली कारण नागरिकांनी होळीसाठी तयारी केली आणि उत्सवाच्या शैलीत परंपरेचा मिलाफ केला.लक्ष्मी रोड आणि महात्मा फुले मंडई...

औंध-बोपोडी वॉर्डातील पायाभूत प्रकल्प, विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी नगरसेवकांची नगराध्यक्षांची मागणी. पुणे बातम्या

पुणे : शहरातील औंध-बोपोडी भागातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांना गती देण्याची विनंती नागरी प्रमुख नवल किशोर राम यांच्याकडे...

जैन मंदिरातून चोरीला गेलेला चांदीचा मुकुट जप्त, पोलिसांनी एकाला अटक केली. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने शनिवारी 21 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील जैन मंदिरातील मूर्तीतून अडीच लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट चोरीला...

वाशीतील ‘विवा स्पा’वर धाड; गौतम बुद्धांच्या मूर्तींसह अनैतिक व्यवसायाचा आरोप, ७ विदेशी महिलांची नोंद

नवी मुंबई, दि. १ मार्च २०२६ (प्रतिनिधी) – वाशी परिसरातील ‘विवा स्पा’ या ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्ती लावून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप करत...

error: Content is protected !!