Homeटेक्नॉलॉजीताज केवळ हॉटेल नाही, तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज केवळ हॉटेल नाही, तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज केवळ हॉटेल नाही, तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान’

मुंबई-;; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे, मुंबई येथे ‘ताज बॅण्डस्टॅण्ड’ हॉटेलचे भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टाटा समूह, इंडियन हॉटेल्स कंपनी यांचे नवीन प्रकल्पासाठी अभिनंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा समुहाचे सर्वेसर्वा दिवंगत रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिला. हे हॉटेल रतन टाटा यांच्या महत्त्वपूर्ण स्वप्नांपैकी एक होते, ते आता प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद होत आहे. या हॉटेलमुळे वांद्रे परिसराच्या सौंदर्यात भर पडेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह नागपूरमध्ये ताज हॉटेल सुरु करावे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. ताज हॉटेलच्या सुरुवातीचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे, या प्रवासाची सुरुवात प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. ताज केवळ हॉटेल नसून प्रत्येक भारतीयाचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी मंत्री आशिष शेलार, टाटा समूहाचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन, द इंडियन हॉटेल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्यायामशाळा भ्रष्टाचार व अनधिकृत करारनामा प्रकरण : आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

व्यायामशाळा भ्रष्टाचार व अनधिकृत करारनामा प्रकरण : आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित पुणे : पुणे महानगरपालिकेतील व्यायामशाळा भ्रष्टाचार व अनधिकृत करारनामा प्रकरणी सुरू असलेले आंदोलन...

पुणे पोर्शे क्रॅश प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आरोपी चालकाच्या वडिलांना जामीन मंजूर केला आहे. पुणे...

पुणे पोर्श क्रॅश (फाइल फोटो) पुणे: 2024 च्या पुणे पोर्श क्रॅशमध्ये सॉफ्टवेअर अभियंत्यांची हत्या करणाऱ्या अल्पवयीन (आता प्रौढ) आरोपीच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाने 22...

पुणे मॉडेलचा छळ: ‘हे लव्ह जिहादचे प्रकरण होते’: पुण्यातील सायली सुर्वेने आंतरधर्मीय विवाहानंतर छळ...

पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधील एका मॉडेलने हिंदू धर्म स्वीकारला असून, मुस्लिम व्यावसायिकासोबत लग्न करताना तिला छळाचा सामना करावा लागल्याचा दावा केला...

अहमदाबाद सोडून मुंबईतच का होऊ शकते टीम इंडियाची विक्ट्री परेड? जाणून घ्या ५ महत्वाची...

अहमदाबाद सोडून मुंबईतच का होऊ शकते टीम इंडियाची विक्ट्री परेड? जाणून घ्या ५ महत्वाची कारणं पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; १० मार्च २०२६ : अहमदाबादच्या...

नोंदणी विभाग जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयातून भाडेकरू करारनामा क्लिअर करण्याचा विचार करतो. पुणे बातम्या

पुणे: राज्य मालमत्ता नोंदणी विभाग ऑनलाइन रजा आणि परवाना (भाडेकरू) करारनामे विशिष्ट तालुका कार्यालयांपुरती मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयाकडून मंजूर करण्याचा विचार...

error: Content is protected !!