Homeताज्या बातम्यादिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यालया समोर धरणे आंदोलन.

दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यालया समोर धरणे आंदोलन.

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सह अहिल्यानगर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी पंकज आशियासाहेब यांना शासन निर्णयानुसार आमदार, खासदार फंडातून 5 टक्के निधी नियमित खर्च करण्यात यावा.दिव्यांग बांधवांचा सरसकट घरकुलचा ला मिळावा . काही सध्या दिव्यांग बांधवांना 1500 रुपये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो सर्व दिव्यांग बांधवांना 2500 संजय गांधी चा लाभ मिळाला पाहिजे शासन निर्णयानुसार पालकमंत्री जिल्हाधिकारी आमदार खासदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका स्तरावर समित्या तात्काळ गठित करण्यात यावा जिल्हा नियोजन समितीतील 1% निधी दिव्यांगावर खर्च करण्यात यावा अशा अनेक मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचेराज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पोपट शेळके जिल्हा संघटक मूकबधिर संघटनेचा जिल्हाध्यक्ष दीपक जाधव मूकबधिर संघटनेचे तालुकाध्यक्ष वेनुनाथ आहेर जिल्हा संघटक संजय पुंड, भरत ढेरंगे, संगमनेर तालुकाध्यक्ष गणेश शेळके पठार भाग अध्यक्ष संभाजी काळे सौ पोर्णिमा आढाव नगरशहर अध्यक्ष संदेश रपडिया ,जगताप मॅडम श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सुरेश गलांडे ,राहुरी येथील तालुका संघटक नानासाहेब खपके भरत आढाव, पाराजी भोसले पाटील दर्शनलाल विजन चंद्रकांत पानसबळ संदेश रपडिया दत्तात्रय तनपुरे जगताप मॅडम उर्मिला कोकडे जेऊर शाखाध्यक्ष तोहसीफ शेख अमोल अलकुटेउपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सहा जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे : मित्र मंडळ चौकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मित्र मंडळ चौकाजवळ 20 वर्षीय अन्न वितरण एजंटचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी तीन 19...

नागरी वास्तवांसह सण समतोल राखण्यासाठी रहिवासी जाणीवपूर्वक होळीचा पर्याय निवडतात. पुणे बातम्या

पुणे: शहराच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली कारण नागरिकांनी होळीसाठी तयारी केली आणि उत्सवाच्या शैलीत परंपरेचा मिलाफ केला.लक्ष्मी रोड आणि महात्मा फुले मंडई...

औंध-बोपोडी वॉर्डातील पायाभूत प्रकल्प, विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी नगरसेवकांची नगराध्यक्षांची मागणी. पुणे बातम्या

पुणे : शहरातील औंध-बोपोडी भागातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांना गती देण्याची विनंती नागरी प्रमुख नवल किशोर राम यांच्याकडे...

जैन मंदिरातून चोरीला गेलेला चांदीचा मुकुट जप्त, पोलिसांनी एकाला अटक केली. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने शनिवारी 21 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील जैन मंदिरातील मूर्तीतून अडीच लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट चोरीला...

वाशीतील ‘विवा स्पा’वर धाड; गौतम बुद्धांच्या मूर्तींसह अनैतिक व्यवसायाचा आरोप, ७ विदेशी महिलांची नोंद

नवी मुंबई, दि. १ मार्च २०२६ (प्रतिनिधी) – वाशी परिसरातील ‘विवा स्पा’ या ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्ती लावून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप करत...

error: Content is protected !!