Homeताज्या बातम्याशिवजयंतीच्या दिवशी दोन शिवभक्तांवर काळाचा घाला; अपघातात दुर्दैवी मृत्यू

शिवजयंतीच्या दिवशी दोन शिवभक्तांवर काळाचा घाला; अपघातात दुर्दैवी मृत्यू

मावळ (पुणे) : शिवजयंतीच्या दिवशी दोन शिवभक्तांवर काळाचा घाला; अपघातात दुर्दैवी मृत्यू

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शिवजयंतीच्या उत्साहात दुर्दैवी घटना घडली आहे. शिवजयंती निमित्त शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या दोन शिवभक्तांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही युवकांनी पारंपरिक पद्धतीने शिवज्योत घेऊन शिंदेवाडीच्या दिशेने प्रस्थान केले होते. त्याच दरम्यान त्यांच्या वाहनाचा रस्त्यावर ताबा सुटून भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन शिवभक्तांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे शिवजयंतीच्या उत्साहावर पाणी फिरले असून परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी मृत शिवभक्तांना श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
(क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

UAE मध्ये अडकलेली दोन कुटुंबे घरी जाण्याचे वेगवेगळे मार्ग शोधतात. पुणे बातम्या

पुणे: युएईमध्ये सुरू असलेल्या संघर्षात अडकलेल्या आणि त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी हताश झालेल्या, एका भारतीय कुटुंबाला स्वतंत्रपणे परत जाण्यास भाग पाडले जात आहे, तर दुसरे...

पाणी आणि रस्त्याच्या मुद्द्यावरून सर्वसाधारण सभेत गोंधळ. पुणे बातम्या

नाशिक : शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि जुन्या गटारांच्या पायाभूत सुविधांबाबत नगरसेवकांनी चिंता व्यक्त केल्याने शुक्रवारी झालेल्या नाशिक महापालिकेच्या...

विधानसभेत रस्ते प्रकल्पांच्या संथ गतीवर आ. पुणे बातम्या

पुणे: वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे (सपा) आमदार बापू पठारे यांनी गुरुवारी विधानसभेत पुणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि रिंगरोड...

मालमत्तेच्या वादातून वृद्ध नातेवाईकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला...

पुणे : मालमत्तेच्या वादातून आपल्या ७५ वर्षीय नातेवाईकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून खेड पोलिसांनी बुधवारी दोन पुरुष आणि तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुणे शहरापासून...

कर्नाटक सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर केली आहे.

कर्नाटक सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर केली आहे. कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय : १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी बेंगळुरू : मुलांमध्ये वाढत...

error: Content is protected !!