Homeताज्या बातम्याश्रीक्षेत्र थेऊर : बहुप्रतिक्षित दळवीवस्ती अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन,

श्रीक्षेत्र थेऊर : बहुप्रतिक्षित दळवीवस्ती अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन,

श्रीक्षेत्र थेऊर : बहुप्रतिक्षित दळवीवस्ती अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन, कामाला सुरुवात

श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील मौजे थेऊरमधील दळवीवस्ती अंतर्गत रस्त्याच्या बहुप्रतिक्षित कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. अखेर हा प्रश्न मार्गी लागल्याने दळवीवस्तीतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या रस्त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, पुढील काळात टप्प्याटप्प्याने उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. या रस्त्याच्या कामामुळे दळवीवस्तीतील नागरिकांना दळणवळणाची मोठी सोय होणार असून, पावसाळ्यातील चिखल व गैरसोयींपासून दिलासा मिळणार आहे.

भूमिपूजन प्रसंगी युवराज काकडे, भरत कुंजीर, नवनाथ कुंजीर, गणेश साळुंखे, रामचंद्र उर्फ बाबू बोडके, गोरख काळे, बाळासाहेब कुंजीर, तुकाराम कुंजीर, आनंद काकडे, बाळासाहेब गिरमकर, दिलीप गावडे, सुभाष गावडे, पांडुरंग दळवी, उत्तम दळवी, स्वप्नील दळवी, सिद्धेश्वर कुंजीर, अच्युत कुंजीर, शरद कुंजीर, विक्रम काळे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दळवीवस्तीतील रस्ता विकासकामाला अखेर गती मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीजवळ २.४ कोटी किमतीचा ४७९ किलो गांजा जप्त | पुणे बातम्या

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर बारामतीजवळील जळोची गावातील एका शेतात दोन बंद ड्रममध्ये ठेवलेला 479 किलो गांजा जप्त केला....

सार्वजनिक मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी 40 हून अधिक फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे: डेक्कन जिमखाना पोलिसांनी शनिवार आणि रविवारी जेएम रोड, एफसी रोड, भांडारकर रोड, कमला नेहरू पार्कजवळ, शिरोळे रोड, कर्वे रोड आणि खिलारेवाडी रोडवरील फूटपाथ...

सहा जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे : मित्र मंडळ चौकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मित्र मंडळ चौकाजवळ 20 वर्षीय अन्न वितरण एजंटचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी तीन 19...

नागरी वास्तवांसह सण समतोल राखण्यासाठी रहिवासी जाणीवपूर्वक होळीचा पर्याय निवडतात. पुणे बातम्या

पुणे: शहराच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली कारण नागरिकांनी होळीसाठी तयारी केली आणि उत्सवाच्या शैलीत परंपरेचा मिलाफ केला.लक्ष्मी रोड आणि महात्मा फुले मंडई...

औंध-बोपोडी वॉर्डातील पायाभूत प्रकल्प, विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी नगरसेवकांची नगराध्यक्षांची मागणी. पुणे बातम्या

पुणे : शहरातील औंध-बोपोडी भागातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांना गती देण्याची विनंती नागरी प्रमुख नवल किशोर राम यांच्याकडे...

error: Content is protected !!