Homeताज्या बातम्याश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा गोटुंबे आखाडा येथे उत्साहात

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा गोटुंबे आखाडा येथे उत्साहात

📰 क्राईम महाराष्ट्र न्यूज
✍🏻 सहसंपादक – शिवाजी दवणे | 9730170965

राहुरी तालुक्यातील शनिशिंगणापूर रोडलगत असलेल्या गोटुंबे आखाडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे लोकार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 19 जुलैपासून ते मंगळवार 22 जुलै 2025 पर्यंत चार दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

📍 स्थळ: गोटुंबे आखाडा, राहुरी तालुका
🗓️ दिनांक: 19 ते 22 जुलै 2025
🪔 कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे:

19 जुलै (शनिवार): सकाळी भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात

20 जुलै (रविवार): मूर्ती प्राणप्रतिष्ठा व होम-हवामान कार्यक्रम

21 जुलै (सोमवार):

सकाळी 10 वा. – कलशारोहण व हवन

सायं. 7 ते 9 – हरिभक्त परायण बालब्रह्मचारी महंत रामेश्वर महाराज राऊत (शास्त्रीजी) यांचे जाहीर हरिकीर्तन

त्यानंतर अन्नदाते डॉ. बाळासाहेब तोडमल यांच्या पुढाकाराने महाप्रसाद

22 जुलै (मंगळवार):

सकाळी 10 ते 12 – शब्दप्रभू हरिभक्त परायण अंकुश महाराज जगताप (नेवासाकर) यांचे जाहीर हरिकीर्तन

नंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद

या लोकोत्सवासाठी गोटुंबे आखाडा येथील महादेव युवा मंच व गावकरी यांनी एकत्रितपणे नियोजन केले असून, सर्व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले आहे. याआधी गावात एक साधे महादेव मंदिर होते, मात्र आता नव्या मंदिराचे भव्य स्वरूप साकारण्यात आले आहे.

सदर चार दिवसांच्या आध्यात्मिक कार्यक्रमाला हरिभक्त, नागरिक व आजूबाजूच्या गावातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महादेव युवा मंच, गोटुंबे आखाडा व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे भूमिगत मेट्रोसाठी ड्रिलिंगसाठी कंत्राटदार, घरमालकावर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

बोअरवेल कंत्राटदाराने पुणे मेट्रोच्या बोगद्यात ६ इंच छिद्र पाडले पुणे - शिवाजी रोडजवळील भूमिगत मेट्रो मार्गाच्या वर बोअरवेल खोदल्याप्रकरणी खडक पोलिसांनी मंगळवारी बोअरवेल...

वृद्ध माणूस डेबिट कार्ड बदलण्याचा प्रयत्न करतो, बदमाशांकडून 18.5L गमावतो. पुणे बातम्या

पुणे: डेबिट कार्डची देवाणघेवाण करण्याच्या प्रयत्नात एका सेवानिवृत्त दूरसंचार कंपनीच्या अधिकाऱ्याने (६७) जानेवारी महिन्यात सायबर चोरांकडून १८.४५ लाख रुपये गमावले.पीडितेने ऑनलाइन तक्रार...

अपघातात एकाचा मृत्यू, मुलगा आणि पत्नी जखमी. पुणे बातम्या

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणजवळील वाकी गावातील पुलावर स्कूटरला ट्रकने धडक दिल्याने 39 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी व मुलगा...

भाड्याच्या वादातून पुण्यातील ऑटोचालकाने प्रवाशासह त्याच्या वडिलांना मारहाण; गुन्हा दाखल | पुणे बातम्या

पुणे : भाड्यावरून झालेल्या जोरदार वादावादीनंतर संत तुकारामनगर पोलीस प्रवाशाला आणि त्याच्या वडिलांना मारहाण करून पसार झालेल्या ऑटोरिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.ही...

लोहगाव कन्व्हेन्शन सेंटरला पाठीशी घालण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली. पुणे बातम्या

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) सर्वसाधारण सभेत सोमवारी लोहेगाव येथील भारत मंडपम या प्रस्तावित कन्व्हेन्शन सेंटरला पाठिंबा देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले.काँग्रेसने या...

error: Content is protected !!