Homeताज्या बातम्याराज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्य बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुण्यासहित राज्यातील विविध...

राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्य बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुण्यासहित राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात …

पुणे: बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे बदली? वाचा एका क्लिकवरस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यात शैलेश बलकवडे, ए.एच. चावरिया यांच्यासहित अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा नावाचा समावेश आहे.

कुणाची कुठे बदली?

ए.एच. चावरिया यांची अमरावती शहराचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून बदली

पुणे पोलिस गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांची मुंबई गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी बदली

अनिल पारसकर यांची अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई येथे बदली झाली आहे.

एम. रामकुमार यांची संचालक, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे बदली झाली.

अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई येथे शशीकुमार मीना यांची बदली

प्रविण पाटील यांची नागपूर येथे अपर पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
संजय बी. पाटील यांची अपर पोलिस आयुक्त पुणे येथे बदली झाली.

वसंत परदेशी यांची अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर येथे बदली झाली.

एस.डी. आव्हाड यांची अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे.

एस. टी. राठोड यांचीपोलीस उप महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क येथे बदली झाली आहे.

पी.पी. शेवाळे पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथे बदली झाली .

विनिता साहु यांची अपर पोलीस आयुक्त, सशस्र पोलीस दल येथे बदली झाली.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे अपर पोलिस आयुक्त म्हणून बदली

प्रसाद अक्कनवरु यांची पोलीस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई बदली

अमोघ गावकर यांची पोलीस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (प्रशासन), पुणे येथे बदली

जी. श्रीधर यांची पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे बदली

मोक्षदा पाटील यांची पोलीस उप महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल येथे बदली
राकेश कलासागर यांची पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई येथे बदली

प्रियंका नारनवरे यांची अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई येथे बदली

अरविंद साळवे यांची सहसंचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे बदली

सुरेश कुमार मेंगडे यांची मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई येथे बदली

धनंजय कुलकर्णी यांची अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई येथे बदली

विजय मगर यांची रा र पोलीस उप महानिरीक्षक म्हणून बदली

राजेश बनसोडे यांची अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर येथे बदली

विक्रम देशमाने यांची अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई येथे बदली

राजेंद्र दाभाडे यांची अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर येथे बदली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

pune trek death: लोहगड किल्ल्याचे आमिष दाखवून ४०० फुटांवरून ढकलले: मंगेतर सिया गोयल, प्रियकराने...

केतन विशाल अग्रवाल (लि.) या पीडित तरुणाला वाढदिवसाचे आमिष दाखवून गडावर नेण्यात आले. पोलिसांनी मंगेतर (एम) आणि तिच्या कथित प्रियकराला (आर) तिच्या मंगेतरला...

केतन अग्रवालचा शेवटचा ट्रेक: लोहगड किल्ल्याचा सीसीटीव्ही आणि हुडीमधील संशयिताच्या फोटोने सिया गोयलच्या खोट्याला...

पुणे: वाढदिवसाची सहल म्हणजे आता कथित हत्येची घटना समोर आली आहे, अन्वेषकांनी 26 वर्षीय केतन अग्रवालच्या शेवटच्या क्षणांचा शोध लावला आहे, ज्याचा...

संपूर्ण महाराष्ट्रात नागरी मालमत्तेचे नकाशे पुन्हा रेखाटण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण; 1.4 लाख उत्परिवर्तन अर्ज ऑनलाइन...

राज्य सरकारने शहरी मालमत्तेचे नकाशा तयार करण्यासाठी ड्रोन-आधारित सर्वेक्षण सुरू केले आहे आणि सुमारे एक कोटी रेकॉर्डसाठी उत्परिवर्तन प्रक्रियेचे डिजिटायझेशन करत आहे. पुणे...

IIT B grad ने FTII मध्ये सामील होण्यासाठी प्लेसमेंट वगळले, MIFF मध्ये रौप्य शंख...

शुभम सुमितने 19व्या MIFF मध्ये त्याच्या FTII डिप्लोमा चित्रपट स्मॉल क्लाउड्ससाठी सर्वोत्कृष्ट भारतीय लघुकथा चित्रपटाचा रौप्य शंख जिंकला पुणे : शुभम सुमितने चित्रपट...

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

error: Content is protected !!