Homeक्राईमकोंढवा भागात अवैध धंद्यांचा उत....

कोंढवा भागात अवैध धंद्यांचा उत….

कोंढवा भागात अवैध धंद्यांचा उत..

पुणे – शहराच्या दक्षिण भागातील कोंढवा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे तीव्र अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, यादव नगर, इस्लामपुरा, निबे नगर, महम्मदवाडी, ग्रीन हिल्स खडीमशीन चौक मिटानगर तलाब गोकुळ नगर व्हीआयटी कॉलेज आणि आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी उघडपणे जुगार अड्डे, मटका, गांजा अवैध मद्य विक्री,स्पा पार्लर, आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय चालवले जात आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. अनेक ठिकाणी हे धंदे रात्री उशिरापर्यंत सुरु असतात.

स्थानिक पोलिस स्टेशनकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या असूनदेखील, काही ठिकाणी कारवाई होत असली तरी अनेक ठिकाणी अजूनही ही अवैध कृत्यं उघडपणे सुरु आहेत. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक स्थानिक तरुणांना या अवैध धंद्यांमध्ये ओढून घेत आहेत.

शहराचे सामाजिक वातावरण बिघडण्याचा धोका

या धंद्यांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असून, महिला व वयोवृद्ध नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास घाबरतात. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले.

स्थानिकांचा पोलिस प्रशासनाकडे आग्रह

कोंढवा भागातील अनेक रहिवाशांनी पोलिस प्रशासन आणि महापालिका यांच्याकडे अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या भागात सीसीटीव्हीचे जाळे मजबूत करणे, नियमित गस्त वाढवणे आणि स्थानिकांच्या मदतीने जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोंढवा परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा, युवकांना सन्मार्गावर वळवण्याची संधी मिळावी आणि संपूर्ण परिसर पुन्हा शांत व सुरक्षित व्हावा, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जाममागील 60 पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

वाहतूक सुरळीत करण्यासाठी खड्डे बुजवणे, सदोष रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, फूटपाथची पुनर्रचना करणे आणि अतिक्रमणे हटवणे यासह उपाययोजनांची शिफारस पोलिसांनी केली आहे. पुणे...

फेसबुकवरील आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्यावर कठोर कारवाईची ‘मुस्लिम सेवा संघ’ परवीन समीर...

पुणे: फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लाम धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब व माँ बीबी आईशा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह, अपमानजनक, चिथावणीखोर व बदनामीकारक शब्दांचा...

error: Content is protected !!