Homeताज्या बातम्यानिलेश चव्हाण हा पोलिसांच्या हाती त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

निलेश चव्हाण हा पोलिसांच्या हाती त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. प्रामुख्याने गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट चार आणि सायबरचे पोलीस अधिकारी, कर्मचारी शोध घेत होते. निलेश चव्हाण हा नेपाळ भारत सीमेवरून वीस किलोमीटर आत असल्याची माहिती मिळाली होती. सायबर पोलिसांच्या च्या मदतीने पिंपरी- चिंचवड पोलीस तिथपर्यंत पोहोचले. निलेश चव्हाण हा भारतीय मोबाईल किंवा सिम कार्ड वापरत नव्हता. यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य झालं होतं. निलेश चव्हाण नेपाळमधील सिम कार्डद्वारे तिथलं इंटरनेट वापरत असे. अखेर सायबरच्या मदतीने पिंपरी- चिंचवड पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. तो एकटाच राहत होता. परंतु, नेपाळमधील सिम कार्डद्वारे तो कुणाच्या संपर्कात होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

वैष्णवी हगवणे यांचं दहा वर्षाच बाळ त्याच्याकडे होत. हे बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबातील सदस्यांना निलेश चव्हाणने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावलं होतं. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखेर याबाबत पोलिसांनी आणि प्रशासनाने हस्तक्षेप करत वैष्णवीच बाळ कस्पटे कुटुंबाच्या स्वाधीन केलं होतं. तेव्हा देखील अनोळखी व्यक्तीने ते बाळ रस्त्यावर कस्पटे कुटुंबाला दिलं होतं.

वारजेसह बावधन पोलिसात देखील निलेश चव्हाण विरोधात तक्रार देण्यात आली होती. पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून पुणे पोलिसांना निलेश चव्हाणला स्वाधीन केला जाऊ शकतं. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. निलेश चव्हाण यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे स्पष्ट होणार आहे. नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांचं कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एमओएचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच असायला हवे होते, जय पवार पुणे न्यूज

पुणे: खासदार मुरलीधर मोहोळ यांची या पदासाठी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवसानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोमवारी सांगितले की,...

खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली तिघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : आदल्या दिवशी जेवण देण्यावरून झालेल्या वादातून एका ग्राहकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पिंपरी पोलिसांनी सोमवारी तीन भोजनालयातील कामगारांना अटक...

सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पुरुषाची निर्दोष मुक्तता. पुणे बातम्या

पुणे : आपल्या चार वर्षांच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या २५ वर्षीय तरुणाची सत्र न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्तता केली.कोर्टाने म्हटले...

पुरंदर वादळी वाऱ्याची चिंता : पुणे जिल्हा प्रशासनाची सुरक्षा योजना | पुणे बातम्या

पुणे: प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी गुरुवारी भूसंपादन सुरू होणार असून, मोठ्या प्रमाणात मोबदला देणाऱ्या गावकऱ्यांचा अपव्यय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सुरक्षा व्यवस्थेची...

थेऊरच्या श्री चिंतामणी चरणी भाविकांची मांदियाळी; अंगारक संकष्टी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

बापू सोनवणे कार्यकारी संपादक पुणे/थेऊर: आज वैशाख महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून, अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊरच्या श्री चिंतामणी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली...

error: Content is protected !!