Homeताज्या बातम्यापिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब शेलार यांना जीवन गौरव...

पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
क्राईम महाराष्ट्र न्यूज
भोसरी (पुणे)- *गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण यांचे वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार* या वर्षी पिंपरी चिंचवड येथील येथील सामाजिक कार्यकर्ते व लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब शेलार यांना जाहीर झाला आहे.

श्री बाळासाहेब शेलार यांनी सन २०१७ मध्ये लोहार उत्सव समितीची स्थापना करून आपल्या समाज कार्याची सुरुवात केली. त्यानंतर लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करून विविध उपक्रम सुरू केले. आज रोजी संस्थेच्या अंतर्गत लोहार उत्सव समिती, उद्योग समिती, ऐतिहासिक सहल समिती, भक्ती शक्ती महिला मंडळ, विश्वकर्मा एंटरटेनमेंट, वधू वर पालक सहाय्यक या समितींच्या माध्यमातून विश्वकर्मा जयंती महोत्सव, घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा, उद्योजक,व्यावसायीक मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,रक्तदान शिबीर, कलाकार आपल्यातला, तर महिलांसाठी खेळ पैठणीचा, हळदी कुंकू, महिला दिन, सावित्रीबाई फुले जयंती, पुण्यतिथी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच संस्थेचे वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजातील व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार, उद्योग रत्न पुरस्कार, ज्ञानज्योती पुरस्कार असे पुरस्कार दिले जातात. या उपक्रमांमुळे लोहार समाज बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्रातील एक नावाजलेली संस्था झाली आहे. संस्थेचे माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात परिसरातील जवळपास चार हजार कुटुंबे एकत्र जोडली गेली आहेत.
बाळासाहेब शेलार यांना याआधीही दोन वेळा समाज भूषण पुरस्कार तर एकदा राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार मिळाला आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि सामाजिक कार्यातील सहभाग लक्षात घेऊन त्यांची *गाडी लोहार समाज उन्नती मंडळ राज्य स्तरीय जीवन गौरव पुरस्कारा* साठी निवड केली आहे.
गाडी लोहार समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने दि. २१ जूलै रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात मान्यवराच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हॅपी बर्थडे’ स्क्रीन, केक आणि नाईट क्लब सेलिब्रेशन: केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा...

तिचा मंगेतर केतन अग्रवालच्या मृत्यूच्या तपासादरम्यान खुनाची आरोपी सिया गोयल तिचा वाढदिवस एका नाईट क्लबमध्ये साजरा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे (एआयसह वर्धित)...

तज्ञांनी प्रोबायोटिक्स, आतड्यांवरील उपचारांचा विज्ञान-आधारित वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुणे बातम्या

किण्वन आणि मायक्रोबायोम थेरप्यूटिक्स कॉन्फरन्समधील उपस्थित पुणे : आरोग्यसेवेचे भवितव्य केवळ रोगावर उपचार करण्यामध्ये नाही तर मानवी आतड्यांसंबंधीच्या परिसंस्थेचे सखोल ज्ञान आणि प्रोबायोटिक्सच्या...

गद्दार खासदारांविरोधात शिवसेना पुणे आक्रमक; रस्ता पेठेत तिरडी आंदोलनाने परिसर दणाणला

पुणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सहा फुटीर खासदारांनी जनादेशाशी आणि शिवसैनिकांच्या भावनांशी केलेल्या विश्वासघाताच्या निषेधार्थ शिवसेना पुणे शहराच्या कंटोनमेंट...

​पुणे पोलिसांची मोठी कारवाई: कुख्यात निलेश घायवळ टोळीतील मोक्का आणि मर्डर गुन्ह्यातील फरार गुंड...

पुणे, २५ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या कोथरूड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने धडक कारवाई करत कुख्यात निलेश घायवळ टोळीतील एका सराईत आणि पाहिजे असलेल्या गुंडाला...

केतन अग्रवाल खून प्रकरण: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी सरकारला एसआयटी स्थापन करण्यास सांगितले. पुणे बातम्या

महाराष्ट्र विधानसभेचे पीठासीन अधिकारी राजू खरे यांनी गुरुवारी राज्य सरकारला पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन...

error: Content is protected !!