Homeटेक्नॉलॉजीशिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश मे २०२६ नंतर द्यावेत – क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश मे २०२६ नंतर द्यावेत – क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे – जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या झालेल्या बदल्या रद्द न करता, त्यांना थेट मे २०२६ नंतर कार्यमुक्त करावे, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्हा परिषद क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश जुलै २०२५ मध्ये अंमलात आणले गेले. मात्र, शैक्षणिक वर्ष अर्धवट पूर्ण झाल्यानंतर अचानक बदल्या केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत आहे.

“इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांप्रती भावनिक नाते तयार झालेले असते. अशावेळी शिक्षक बदलल्यास त्या नात्यांमध्ये व्यत्यय येतो व त्याचा विद्यार्थ्यांच्या मनोविश्वावर खोल परिणाम होतो,” असे मत म्हसे पाटील यांनी मांडले.

ते पुढे म्हणाले की, बदल्यांचे आदेश योग्य असले तरी त्यांची अंमलबजावणी मे २०२६ नंतर केल्यास विद्यार्थी व शिक्षक दोघांच्याही दृष्टीने ते हितकारक ठरेल.

या मागणीला अनेक पालकांनी पाठिंबा दिला असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र अखंडित राहावे आणि सर्वांगीण विकास साधावा, यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा क्रांतीसेना पक्षाने व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनाची सकारात्मक दखल घेऊन लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

📞 संपर्क:
सहसंपादक शिवाजी दवणे – क्राईम महाराष्ट्र न्यूज
📱 9730170965

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जाममागील 60 पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

वाहतूक सुरळीत करण्यासाठी खड्डे बुजवणे, सदोष रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, फूटपाथची पुनर्रचना करणे आणि अतिक्रमणे हटवणे यासह उपाययोजनांची शिफारस पोलिसांनी केली आहे. पुणे...

फेसबुकवरील आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्यावर कठोर कारवाईची ‘मुस्लिम सेवा संघ’ परवीन समीर...

पुणे: फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लाम धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब व माँ बीबी आईशा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह, अपमानजनक, चिथावणीखोर व बदनामीकारक शब्दांचा...

error: Content is protected !!