Homeताज्या बातम्याअंगारक चतुर्थी निमित्त चिंचवडमध्ये श्री चिंतामणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

अंगारक चतुर्थी निमित्त चिंचवडमध्ये श्री चिंतामणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

चिंचवड – आज श्रावण महिन्यातील अंगारक चतुर्थी निमित्त श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटे पुजारी आगलावे बंधू यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने महापूजा पार पडली, यावेळी देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस उपस्थित होते.

देवस्थान तर्फे मंदिर प्रांगणात आणि बाहेर मांडव घालून दर्शनबारी तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि तर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रक्तदान केले.

दुपारी उपवासाची खिचडी भाविकांना वाटण्यात आली. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळाच्या साथीने ह.भ.प. उगले महाराज (आळंदी) यांचे सुभाष्य कीर्तन झाले. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघाला, त्यानंतर ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

जास्त गर्दीची शक्यता लक्षात घेऊन देवस्थान तर्फे अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती, तर ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस लक्ष ठेवून होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खंडणी प्रकरणातील खून उघड; चंदननगर पोलिसांची जलद कारवाई, ०६ तासांत आरोपी जेरबंद

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील चंदननगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा करत खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलिसांनी अवघ्या ०६ तासांत आरोपींना...

भारती विद्यापीठ रोड परिसरातील एका मसाज सेंटरवर छापा टाकून ५ पीडित महिलांची सुटका

पुणे : मसाज सेंटरवर छापा – ५ महिलांची सुटका, दोन आरोपींवर गुन्हा दाखल पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने मोठी...

टँकर चालकांकडून दरवाढ, पाणीपट्टी भरूनही पीएमसीच्या अकार्यक्षम पुरवठ्यावर रहिवाशांची टीका. पुणे बातम्या

पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम ऍनेक्सी येथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी महापालिकेच्या पुरवठ्याचा एक थेंबही न मिळाल्याने पाणी कर भरत आहेत, तरीही खाजगी टँकर...

बिशप स्कूलने 15 एप्रिल रोजी उंड्री कॅम्पसमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे...

पुणे: बिशप एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी पालकांना एक परिपत्रक जारी केले आणि 15 एप्रिल रोजी शुल्काच्या निषेधाच्या अंतर्गत चौकशीनंतर उंड्री कॅम्पसमध्ये कथित घुसखोरी, व्यत्यय आणि...

ऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत सिंहगड रोड पोलिसांची कारवाई — धारदार शस्त्रांसह आरोपी अटकेत

पुणे, दि. १६ एप्रिल २०२६ — पुणे शहर पोलीसांकडून सुरू असलेल्या “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेअंतर्गत सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत धारदार...

error: Content is protected !!