Homeताज्या बातम्याकृष्णा नगर तरडे वस्ती रस्ता एका वर्षातच खड्डेमय! ज्येष्ठ नागरिकांना खड्ड्यांतून प्रवासाची...

कृष्णा नगर तरडे वस्ती रस्ता एका वर्षातच खड्डेमय! ज्येष्ठ नागरिकांना खड्ड्यांतून प्रवासाची कसरत

कृष्णा नगर तरडे वस्ती रस्ता एका वर्षातच खड्डेमय!
ज्येष्ठ नागरिकांना खड्ड्यांतून प्रवासाची कसरत

पुणे – कृष्णा नगर तरडे वस्ती परिसरातील मुख्य रस्त्यावर गेल्या वर्षी महापालिकेकडून नवीन डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अवघ्या एका वर्षातच रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.

या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असून वाहनधारकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून पायी चालताना व वाहनातून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात हे खड्डे अधिक धोकादायक ठरत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या असूनही महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “गेल्या वर्षी खर्चीक डांबरीकरणाचे काम झाले, पण टिकाव धरला नाही. दर्जाहीन काम झाले असावे,” अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी पीएमसीचे ओव्हरहेड केबल्सचे धोरण. पुणे बातम्या

पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने जनवादी जनता वसाहतच्या रहिवाशांचा निषेध, प्रदूषण दूर करण्यासाठी...

पुणे: जनवादी जनता वसाहत आणि परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ, विरंगुळ्याचे पाणी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून,...

निरोप सभारंभात प्राचार्य सौ. शाहेदा कश्मीरी मॅडम यांना भावपूर्ण निरोप पुणे (वानवडी) : दि....

पुणे (वानवडी) : दि. 21 एप्रिल 2026 रोजी वानवडी बाजार, पुणे-40 येथील महादजी शिंदे हायस्कूलमध्ये प्राचार्य सौ. शाहेदा कश्मीरी मॅडम यांचा सप्रेम निरोप समारंभ...

कार खांबावर आदळली, चाकण वीज पुरवठा ठप्प | पुणे बातम्या

पुणे : चाकण एमआयडीसी परिसरात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता सबस्टेशनच्या काही खांबांवर कारने धडक दिल्याने काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीचे काम...

भाजी विक्रेता मॅच शोधण्यासाठी, आईला आनंद देण्यासाठी पोलिसांच्या नोकरीची कथा तयार करतो. पुणे बातम्या

पुणे: पोलिस हवालदाराची नोकरी, खाकीतील फोटो आणि सेलफोन मेसेजिंग ॲप्लिकेशनवर यापैकी एक चित्र प्रदर्शित करणारे चित्र असे पोस्टरमध्ये टोम-टोमिंग करण्यात आले आहे. नर्हे येथील...

error: Content is protected !!