Homeताज्या बातम्याराहुरी पोलीस लाईन गणपती चे टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन

राहुरी पोलीस लाईन गणपती चे टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज 9730170965
राहुरी पोलीस लाईन दत्त मंदिर येथील दत्त मंदिरात पोलीस लाईन येथे राहणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या मुलांनी गणेश स्थापना केली होती सदर गणेशाची दिनांक 3 9 2025 रोजी टाळ मृदंगाच्या

गजरात मिरवणूक काढून विसर्जन केले सदरची मिरवणूक आकर्षक ठरली अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे सदर मिरवणुकी करता राहुरी तालुक्यातील 1)संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्था वांबोरी ह भ प किशोर महाराज गडाख 2)ईश्वर महाराज शास्त्री ज्ञानई वारकरी शिक्षण संस्था वांबोरी 3)संत कवी महिपती महाराज वारकरी संस्था ताहाराबाद हभप अर्जुन महाराज तनपुरे 4) विठ्ठल वारकरी संस्था , वांबोरी ह भ प आदिनाथ महाराज दुशिंग वारकरी शिक्षण संस्था उंबरे 5) चैतन्य वारकरी शिक्षण संस्था जोगेश्वरी आखाडा हभप गोपीनाथ महाराज वरपे
अशा पाच वारकरी संस्थाचे
200 ते 250 विद्यार्थ्यांचे सहभागात मृदंगाच्या गजरात राहुरी शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती . सदरची मिरवणूक 4/00 वाजता सुरू होऊन 8/00 वाजता संपली . सदर मिरवणुकीस शहरातील गजानन मित्र मंडळ, व्यंकटेश गणेश मंडळ, बुवा सिंद बाबा मित्रमंडळ , वाल्मिक मित्र मंडळ , छत्रपती तरुण मंडळ , पावन गणेश मंडळ, श्री रामदत्त मित्र मंडळ , गौतम मित्र मंडळ , व्यापारी असोशियन यांनी भेट देऊन चहा – पाणी ,फराळ देत मिरवणुकीचे स्वागत केले . सदर मिरवणुकी करता निमसे पाटील टाकळीमिया यांनी रथ उपलब्ध करून दिला, निवेदक बापू तनपुरे व सुदेश बोरुडे , गणेश वाघ पोपट शिंदे,यांचे विशेष सहकार्य लाभले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिना उलटला, मंत्र्याने कृषी विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. पुणे बातम्या

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून 14 मार्च रोजी मृत्यू झालेल्या कृषी...

PAT पेपर लीक झाल्यानंतर SCERT ने 6 ऑनलाइन चॅनलविरोधात तक्रार दाखल केली. पुणे बातम्या

पुणे : परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) III च्या प्रश्नपत्रिका प्रसारित केल्याच्या आरोपावरून व्हिडिओ-सामायिकरण प्लॅटफॉर्मवर सहा चॅनेलच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा...

पीएमसीच्या १३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद भाजपकडे; राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे....

पुणे: जानेवारी महिन्यात झालेल्या पीएमसी निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने 15 पैकी 13 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळवून नागरी प्रशासनावरील आपले नियंत्रण आणखी...

पीसीएमसी मेट्रो स्थानकात फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना कामकाजात सातत्य हवे. पुणे बातम्या

पुणे: महा मेट्रो आणि PMPML ने PCMC मेट्रो स्टेशनपासून अनेक मार्गांवर फीडर बस सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे, आतापर्यंत...

हैदराबाद मॉडेलवर अवलंबून राहण्यासाठी पीएमसीचे ओव्हरहेड केबल्सचे धोरण. पुणे बातम्या

पुणे: शहरातील गोंधळलेल्या केबल नेटवर्कचे नियमन करण्यासाठी नागरी प्रशासनाने मंगळवारी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरी संस्थेने हैदराबादचे मॉडेल...

error: Content is protected !!