Homeताज्या बातम्याधाडसी पोलिस कर्मचाऱ्याची शौर्यगाथा — काला चौकीत जीवावर उदार होऊन वाचवली मुलगी!

धाडसी पोलिस कर्मचाऱ्याची शौर्यगाथा — काला चौकीत जीवावर उदार होऊन वाचवली मुलगी!

मुंबईतल्या काळाचौकी परिसरात घडलेली एक थरारक घटना सध्या चर्चेत आहे.
एका नर्सिंग होममध्ये चाकू धरून एका मुलीला ओलीस ठेवण्यात आले होते. परिसरात गोंधळ माजला होता, नागरिक भयभीत झाले होते.

याच वेळी, बायकळा ट्रॅफिक विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल किरण सूर्यवंशी यांनी धाडस दाखवत आत धाव घेतली.
क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आरोपीला चाकूसकट पकडून मुलीला सुरक्षित बाहेर काढलं.

या शौर्यपूर्ण कृतीनंतर मुलीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे.

जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या पीसी किरण सूर्यवंशी यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. 🙌
पोलिस दलातील हा खरा हिरो म्हणावा लागेल! 🚔💥

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

error: Content is protected !!