Homeताज्या बातम्याअहिल्यानगर येथील लोहार बांधवांच्या निवेदनाला यश. ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरी जी महाराज...

अहिल्यानगर येथील लोहार बांधवांच्या निवेदनाला यश. ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरी जी महाराज आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाचा बोर्ड आपल्या कार्यालयात लावण्यात आला

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे9730170965.

अहिल्या नगर लोहार समाज बांधवांच्या वतीने दिनांक
22/01/2026 रोजी समाज कल्याण सावेडी यांच्या कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते .या निवेदनामध्ये लोहार समाजाला मिळालेल्या ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरी जी महाराज आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाचा बोर्ड आपल्या कार्यालयात लावण्यात यावा अशी मागणी पत्रकार शिवाजी दवणे, समाजसेवक गणेश भालके, सुधाकर कौसे, तसेच रेवणनाथ गाडेकर या लोहार बांधवांनी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या मागणीचा विचार करून आज दिनांक27/01/2026 रोजी आपल्या महामंडळाचा बोर्ड लावला असे आम्हा निवेदन कर्त्यांना लेखी पत्र पाठवले व महामंडळ कार्यालयाचा बोर्ड लावल्याचा फोटो पाठवला त्याबद्दल संबंधित समाज कल्याण भवन अहिल्यानगर यांचे अहिल्यानगर लोहार बांधवांच्या वतीने फार फार आभार🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात आजपासून ईआरपी एक्स्पोचे आयोजन | पुणे बातम्या

पुणे: औद्योगिक डिजिटलायझेशनला चालना देण्याच्या उद्देशाने पुण्यात 7 ते 9 मे दरम्यान एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP) एक्स्पो आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवडमधील...

सांगलीतील व्यापाऱ्याला बारामतीत आमिष दाखवून लुटले, ४ जणांना अटक. पुणे बातम्या

पुणे: बारामती तालुका पोलिसांनी एका सशस्त्र दरोड्यात सहभागी असलेल्या चौघांना गुन्ह्याच्या काही तासांतच अटक केली, त्यांनी बनावट सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर करून बाजारभावापेक्षा कमी...

आळंदीतील धर्मशाळांमधील लेखापरीक्षणात गर्दी, निकृष्ट अन्न आणि दुर्लक्ष उघड झाले आहे. पुणे बातम्या

पुणे: महिला आणि बाल विकास (WCD) विभागाच्या लेखापरीक्षणात पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावरील आळंदी या मंदिरात असलेल्या अनेक धर्मशाळा आणि धार्मिक वसतिगृहांमधील चिंताजनक परिस्थिती...

आजोबांनी 9 वर्षांच्या मुलीवर बलात्काराच्या प्रयत्नाचा निषेध केला. पुणे बातम्या

पुणे: रात्री 6 वाजता एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या नातवावर (9) झोपडीत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेच्या विरोधात मंगळवारी रात्री अनेक शहरवासीयांनी पर्वती आणि...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची क्रूर हत्या करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप; पुणे न्यायालयाचा निकाल

पुणे: पुणे शहरातील एका अत्यंत क्रूर आणि खळबळजनक खुन खटल्याचा निकाल लागला असून, स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला पुणे न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली...

error: Content is protected !!