Homeताज्या बातम्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सरबत वाटप; राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेचा सामाजिक उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सरबत वाटप; राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेचा सामाजिक उपक्रम

पुणे | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय दलित पॅंथर सेना यांच्या वतीने सरबत वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये SDPI, राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम कॉन्फरन्स पार्टीचे प्रतिनिधी तसेच खासदार ज्योती ताई वाघमारे आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी विशेष उपस्थिती लावली.
या वेळी राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. आस्मा ताई शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वसीम शेख, राज्य प्रवक्ते दशरथ गायकवाड, राज्य उपाध्यक्ष अदनान भाऊ बागवान यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच पुणे शहरातील पदाधिकारी राकेश भाऊ घोणे, रियाज भाई खान, सलमान भाई सय्यद, अमोल भाऊ बनसोडे, अल्ताफ भाई शेख, गुलाम नबी शहा आणि मुबारक शहा यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!