Homeउद्योगदुकानांवरील मराठी पाट्या विषयात शिवसेना (उ बा ठा) पुणे आक्रमक …..

दुकानांवरील मराठी पाट्या विषयात शिवसेना (उ बा ठा) पुणे आक्रमक …..

दुकानांवरील मराठी पाट्या विषयात शिवसेना (उ बा ठा) पुणे आक्रमक …..

पुणे- मराठी भाषेसाठी, मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात अनेक आंदोलने झाली, तरी आजही पुण्यात टिळक रोड व इतर भागात अनेक दुकानदारांच्या नावाच्या पाट्या इंग्रजीत आहेत.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यावर आंदोलन करण्यात आले.

यावेळी दुकानदरांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन पुढील पंधरा दिवसांत सर्व दुकानांच्या पाट्या मराठी भाषेतून करण्याचे तसेच सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन घेण्यात आले अन्यथा मराठी भाषेच्या सन्मानार्थ, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे कळविण्यात आले .

यावेळी आंदोलनाचे आयोजक शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी बोलताना सांगितले की शिवसेनेचा जन्मच मुळात मराठी भाषा ,मराठी माणूस यांच्यासाठी झाला आहे, त्यामुळे मराठीचा अवमान महाराष्ट्रात आम्ही कदापी सहन करणार नाही, दुकानांवर मराठी पाटी विषयात माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारने तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार पाट्या लागल्याच पाहिजे अन्यथा शिवसेना आक्रमकपणे सदर विषयात रस्त्यावर उतरेल..

यावेळी आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, सूरज लोखंडे, राजेश मोरे, नितीन परदेशी, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, किशोर राजपूत, संदीप गायकवाड, पराग थोरात, मकरंद पेठकर, महिला आघाडीच्या निकिता मारतकर, वैशाली दारवटकर, अमृता पठारे, दिपाली राऊत, राणी इनामदार, शिवसेना पदाधिकारी संतोष भुतकर, राकेश बोराटे, दिलीप पोमण, अमर मारतकर, जुबेर तांबोळी, गणेश घोलप, रमेश लडकत, प्रतीक गालिंदे, नागेश खडके, संजय साळवी, नितीन दलभंजन, मुकेश दळवे, निलेश वाघमारे, गणेश वायाळ, जुबेर शेख, किरण शिंदे, जगदीश परदेशी, तुषार भोकरे, शिवाजी मेनकरी, अमित बाबर व शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांच्या वतीने युवक-युवतींसाठी “सुवर्णसंधी” अंतर्गत मोफत तांत्रिक प्रशिक्षण उपक्रमाचे...

पुणे : युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण व नोकरीची सुवर्णसंधी; अविनाश बागवे यांच्या हस्ते उद्घाटन पुणे शहरात युवक व युवतींसाठी रोजगाराभिमुख तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन...

AFMC डॉक्स पुणे कँट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया काळजी वाढवतात. पुणे बातम्या

पुणे: सरदार वल्लभभाई पटेल पुणे कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलने आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) ने आपले विशेष डॉक्टर सुविधेवर तैनात केल्यानंतर शेकडो रुग्णांसाठी...

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे. पुणे बातम्या

पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

मौजमजेसाठी वाहनचोरी करणारा आरोपी जेरबंद; दोन दुचाकी जप्त

पुणे, दि. १९ एप्रिल २०२६ : लोहगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या...

पुणे क्राईम ब्रँच युनिट-२ ची मोठी कारवाई : वर्षभर फरार असलेला पाहिजे आरोपी अंमली...

पुणे : शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने प्रभावी कारवाई करत तब्बल वर्षभर फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक केली आहे. ही...

error: Content is protected !!