Homeक्राईमगुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम – डीवायएसपी संतोष खाडे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम – डीवायएसपी संतोष खाडे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

अहिल्यानगर (प्रतिनिधी शिवाजी दवणे, क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज) – मिरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अहिल्यानगरचे दबंग पोलीस उपाधीक्षक संतोषजी खाडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

खाडे साहेबांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, आई-वडिलांची सेवा, सकारात्मक विचारसरणी व निष्ठावान शिक्षण याचे महत्त्व पटवून दिले. “अपयश आले तरी आत्महत्या हा पर्याय नाही. अशावेळी आई-वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणून पुन्हा उभं राहावं,” असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाईट सवयींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि शिक्षकांचा आदर करण्याचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. ढोले सर होते. कार्यक्रमाला पर्यवेक्षक कटके सर, ज्येष्ठ शिक्षक रायकर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख शिंदे सर, शेटे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सौ. शिरसाट मॅडम यांनी केले, तर मुखेकर सर, अकोलकर सर, डमाळे सर यांचेही मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना रायकर सर यांनी मांडली आणि डमाळे सर यांनी अनुमोदन दिले. शेवटी बडे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रेरणादायी ठरला असून, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इबोलाच्या भीतीने पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरू होते. पुणे बातम्या

इबोला तपासणीबाबत बैठक घेताना पुणे विमानतळ अधिकारी. पुणे : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाचा उद्रेक ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे जाहीर केल्यानंतर...

राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या संख्याबळावर, तर भाजपने पुणे एमएलसी जागेवर दावा ठोकण्याच्या अलीकडच्या हालचालींवर. पुणे...

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते पुणे: जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे सर्वाधिक सदस्य...

मार्चमध्ये महाराष्ट्रातील 70 तालुके दीर्घकालीन भूजल सरासरीपेक्षा खाली गेले, सात तणावाच्या श्रेणीत आले: भूजल...

मार्चचे मूल्यमापन उच्च उन्हाळ्याची मागणी पूर्ण होण्यापूर्वी भूजल स्थितीचा प्रारंभिक स्नॅपशॉट ऑफर करते. पुणे : या वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्रातील सात तालुके आधीच उन्हाळ्याचे...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

पुण्यात पोलिसांचे मोठे कोंबिंग ऑपरेशन: बुधवार पेठेतून ६ बांगलादेशी महिलांना अटक; आतापर्यंत १०३ जणांवर...

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या वतीने गुन्हेगारी आणि अवैध कृत्यांवर आळा घालण्यासाठी एक मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी...

error: Content is protected !!