Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद व पंचायत समिती रिपब्लिकन सेना स्वबळावर लढणार ?

जिल्हा परिषद व पंचायत समिती रिपब्लिकन सेना स्वबळावर लढणार ?

जिल्हा परिषद व पंचायत समिती रिपब्लिकन सेना स्वबळावर लढणार ?

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
.

रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा तथा इंदू मिलचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये आगामी होऊ घातलेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ ही केवळ सत्तेसाठी नव्हे तर जनतेच्या मूलभूत हक्कासाठी लढायची या अनुषंगाने मंगळवार दिनांक २७/ १/ २०२६ रोजी राहुरी शहरातील गाडगे बाबा आश्रम या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजुभाऊ आढाव व रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित केली होती व या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्याचे सर्वांनुमते ठरवण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख राजुभाऊ आढाव आपल्या भाषणात म्हणाले की रिपब्लिकन सेनेची युती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेना पक्षा बरोबर झालेली असताना नगर जिल्ह्यामध्ये मित्रपक्षाने नगरपालिका
,महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता निवडणुका लढवल्या यामुळे शिंदे गटाला मताची बेरीज वाढवता आली नाही , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाने (शिंदे गट) रिपब्लिकन सेनेला विश्वासात घेतले नाही तर रिपब्लिकन सेना स्वबळावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे सांगितले ,राहुरी तालुक्यातील प्रत्येक गट आणि गणात कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करण्याचे आदेश ही त्यांनी यावेळी दिला

तर रिपब्लिकन युवा सेनेचे चंद्रकांत जाधव यांनी तालुक्यातील फुले शाहू आंबेडकरी विचार धारेवर काम करणारे कार्यकर्ते व संविधान प्रेमी लोकांना आव्हान केले की गटागणामध्ये होणाऱ्या घोंगडी बैठकीला आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे तसेच इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी करावी आणि याच अनुषंगाने आज दिनांक ३१ /१ / २०२६ रोजी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील बुद्ध विहारातून घोंगडी बैठकीला सुरुवात झाली, सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन जिल्हाप्रमुख राजूभाऊ आढाव व युवा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते तर जिल्हा उपाध्यक्ष भरजी भांबळ , युवा जिल्हा महासचिव अमोलजी मकासरे राहुरी तालुका कार्याध्यक्ष नंदू भाऊ साळवे , युवा तालुका कार्याध्यक्ष संदीप साळवे यांच्या हस्ते मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करून सामुदायिक वंदना घेण्यात आली यावेळी अमोल मकासरे भरतजी भांबळ, नंदू भाऊ साळवे , चांगदेव भिसे ,पत्रकार कमलेश विधाटे यांची भाषणे झाली यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेना पक्षात प्रवेश केला .
या बैठकीसाठी युवा जिल्हा सचिव काजेंद्र विधाटे, युवा तालुका उपाध्यक्ष नानासाहेब विधाटे युवा तालुकासचिव सचिन विधाटे यांनी आयोजन केले होते या बैठकीसाठी विनायक विधाटे ,हरीश विधाटे ,दिलीप लाहुंडे ,विकास छत्रे ,आकाश विधाटे ,अजय विधाटे ,रोहित विधाटे ,रोहित साळवे ,प्रवीण विधाटे ,लक्ष्मण गुलदगड ,प्रवीण विधाटे ,भाऊसाहेब विधाटे ,अनिकेत विधाटे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते
यावेळी सूत्रसंचालन कमलेश विधाटे यांनी तर आभार प्रदर्शन नानासाहेब विधाटे यांनी केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महा सलग 11व्या वर्षी भ्रष्टाचाराच्या चार्टमध्ये अव्वल: NCRB 2024 डेटा | पुणे बातम्या

पुणे: 2024 मध्ये भारतात पुन्हा एकदा सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे महाराष्ट्रात नोंदली गेली, जे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तामिळनाडूच्या जवळपास दुप्पट आहेत.बुधवारी जाहीर झालेल्या 2024 च्या...

सुनेत्रा यांच्या बदलीचा निर्णय नाही. पुणे बातम्या

मुंबई: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर एका दिवसानंतर, त्यांच्या पक्षाचे आणि नेते मंत्रिमंडळ सहकारी छगन भुजबळ...

नांदेडमध्ये 4,796 धारदार शस्त्रे जप्त, पोलीस म्हणतात महाराष्ट्रातील एक दिवसीय शस्त्रसाठा | पुणे बातम्या

छत्रपती संभाजीनगर : नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री सुमारे 24 तास चाललेल्या छाप्यात तलवारी, खंजीर, गुप्ती आणि चाकू यासह 4,796 धारदार शस्त्रे जप्त केली.पोलिसांनी...

पश्चिम बंगालचे मतदान, लग्नाच्या हंगामामुळे पुण्यातील रेस्टॉरंट्स, उद्योगांमध्ये कामगारांची गर्दी | पुणे बातम्या

पुणे: पश्चिम बंगाल आणि उत्तर भारतीय राज्यांमधून मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार त्यांच्या गावी परतल्यामुळे शहरातील रेस्टॉरंट्स आणि विविध उद्योगांना मोठ्या प्रमाणात मजुरांच्या तुटवड्याचा सामना...

अष्टविनायक : भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

बापू सोनवणे कार्यकारी संपादक लोणी काळभोर, ता. ८: संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक यात्रेतील तीन प्रमुख गणपती मंदिरांबाबत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे....

error: Content is protected !!