Homeताज्या बातम्यादेवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी कालावधी:...

देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी कालावधी: दि. 17 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025

देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
कालावधी: दि. 17 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025

पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने पुढील गोष्टींवर कडक मनाई केली आहे:

🔴 प्रतिबंधित कृती:
❌ मद्यपान / नशा करून वावरणे
❌ धबधब्यावर पोहणे / जलक्रीडा
❌ धोकादायक सेल्फी किंवा व्हिडिओ शूटिंग
❌ प्लास्टिक व अन्य कचरा फेकणे
❌ अनावश्यक वाहन प्रवेश (अत्यावश्यक सेवा वगळून)

📍 नियमांचा कार्यक्षेत्र:
या नियमांची अंमलबजावणी धबधबा व घाट परिसराच्या 1 कि.मी. अंतराच्या परिसरात करण्यात येईल.

⛔ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

🛑 कृपया सहकार्य करा आणि आपल्या सुरक्षेची काळजी घ्या.

— स्थानिक प्रशासन, जिल्हा पोलीस व वनविभाग

✍️Crime Maharashtra Live News
आपल्या सुरक्षेसाठी खबरदारी, निसर्गासाठी जबाबदारी!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी पुण्याचा माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66 लाख रुपये...

पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीचा कर्मचारी (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक मंचाला बळी पडला आणि...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ची नोटीस मिळाली आहे. पुणे...

टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ६० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; खेड शिवापूर टोल नाक्यावर ट्रकला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने खेड शिवापूर टोल नाका येथे मोठी कारवाई करत प्रतिबंधित विमल गुटख्याचा साठा जप्त केला आहे....

नियमित VO2 चाचणी विक्रम प्रस्थापित करणारी मॅरेथॉनर पुणे न्यूज

विज्ञानाने मार्ग दाखवला. पायांनी ते पार केले. नियमित VO2 कमाल चाचणी — वाढत्या कामाच्या ओझ्याखाली शरीर किती कार्यक्षमतेने ऑक्सिजन वापरते याचे मोजमाप...

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

error: Content is protected !!