Homeताज्या बातम्यापुणे शहरातील तांबोळी मशिदीत मुस्लिम बांधवांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले...

पुणे शहरातील तांबोळी मशिदीत मुस्लिम बांधवांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित

तांबोळी मशिदीत इफ्तार पार्टी; पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती
पुणे : रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील तांबोळी मशिदीत मुस्लिम बांधवांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांशी संवाद साधला तसेच रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
या इफ्तार कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त परिमंडळ-१, पुणे शहर मा. श्री. ऋषिकेश रावले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप कसबे आणि समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयंत राजूरकर हेही कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते आसिफ इब्राहिम इनामदार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. रमजान महिन्यातील उपवास सोडल्यानंतर सर्वांनी एकत्र येत इफ्तार केला आणि समाजात बंधुभाव, शांतता व सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमामुळे विविध समाजघटकांमध्ये सलोखा आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी रमजान महिन्याच्या पवित्रतेबद्दल आपले विचार व्यक्त केले.
(क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

UAE मध्ये अडकलेली दोन कुटुंबे घरी जाण्याचे वेगवेगळे मार्ग शोधतात. पुणे बातम्या

पुणे: युएईमध्ये सुरू असलेल्या संघर्षात अडकलेल्या आणि त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी हताश झालेल्या, एका भारतीय कुटुंबाला स्वतंत्रपणे परत जाण्यास भाग पाडले जात आहे, तर दुसरे...

पाणी आणि रस्त्याच्या मुद्द्यावरून सर्वसाधारण सभेत गोंधळ. पुणे बातम्या

नाशिक : शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि जुन्या गटारांच्या पायाभूत सुविधांबाबत नगरसेवकांनी चिंता व्यक्त केल्याने शुक्रवारी झालेल्या नाशिक महापालिकेच्या...

विधानसभेत रस्ते प्रकल्पांच्या संथ गतीवर आ. पुणे बातम्या

पुणे: वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे (सपा) आमदार बापू पठारे यांनी गुरुवारी विधानसभेत पुणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि रिंगरोड...

मालमत्तेच्या वादातून वृद्ध नातेवाईकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला...

पुणे : मालमत्तेच्या वादातून आपल्या ७५ वर्षीय नातेवाईकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून खेड पोलिसांनी बुधवारी दोन पुरुष आणि तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुणे शहरापासून...

कर्नाटक सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर केली आहे.

कर्नाटक सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी जाहीर केली आहे. कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय : १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी बेंगळुरू : मुलांमध्ये वाढत...

error: Content is protected !!