Homeउद्योगपुण्यात गुंडांचा धुडगूस, पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या लेकींवर हात टाकला; धक्काबुक्की, शिवीगाळ...

पुण्यात गुंडांचा धुडगूस, पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या लेकींवर हात टाकला; धक्काबुक्की, शिवीगाळ आणि बेदम मारहाण

पूणे- तळजाईत गुंडांचा धुडगूस, पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या लेकींवर हात टाकला; धक्काबुक्की, शिवीगाळ आणि बेदम मारहाणत्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान, तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर पोलीस आयुक्तालयावरही धडक दिली.

पुणे फिटनेस अकादमीच्या 150 ते 170 तरुण-तरुणी रोज पोलीस भरतीची तयारी करतात. दररोज तळजाई टेकडीवरील मैदानावर सराव करण्यासाठी येतात. आज नेहमीप्रमाणे हे तरुण-तरुणी सराव करीत होते. तत्पूर्वीच सरावाच्या मैदानात चार पैलवान थांबले होते. तरुण-तरुणींनी या चौघांना बाजूला होण्याची विनंती केली. मात्र त्यांनी तरुणींना धक्काबुक्की करीत तरुणांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोन पोलीस अधिकारी आमचे मित्र आहेत. त्यामुळे तुम्ही कोणाकडेही गेलात तरी आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही,” अशी धमकी पैलवानांसह त्यांच्या साथीदारांनी तरुण-तरुणींना दिली. दरम्यान, रात्री उशिरा सहकार नगर पोलीस ठाण्यात सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

पाठलाग… मैत्रीसाठी धमक्या

सरावा वेळी संबंधित गुंड पैलवान अश्लील नजरेने पाहतात.
अनेकदा नको ती शेरेबाजी करतात.
फेसबुक, इन्स्टाग्रामवर मैत्री करण्यासाठी वारंवार धमकी देतात.
रोज घरापर्यंत पाठलाग करतात.
धक्काबुक्की करत आमचा विनयभंग केला.
आरोपींना वाचवण्यासाठी मंत्रालयातून फोनाफोनी – लेशपाल जवळगे

”राज्यातील विविध ग्रामीण भागांतील मुले पुण्यात अभ्यासाला येतात. मात्र अशा प्रकारच्या काही घटनांमुळे संबंधितांच्या मनावर आघात होतो. आरोपींना वाचवण्यासाठी थेट मंत्रालयातून पोलीस अधिकाऱयांना फोनाफोनी झाली. त्यामुळे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पैलवानांविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही,” असा गंभीर आरोप ‘वंदे मातरम्’ संघटनेचे लेशपाल जवळगे यांनी केला आहे. ”विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रात्रभर पोलीस आयुक्तालयाबाहेरच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

पुणे शहरातील ट्रॅफिक जाममागील 60 पायाभूत आणि संबंधित समस्या पोलीस ओळखतात, सुधारात्मक उपायांसाठी पुणे...

वाहतूक सुरळीत करण्यासाठी खड्डे बुजवणे, सदोष रस्ता दुभाजक दुरुस्त करणे, फूटपाथची पुनर्रचना करणे आणि अतिक्रमणे हटवणे यासह उपाययोजनांची शिफारस पोलिसांनी केली आहे. पुणे...

फेसबुकवरील आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्यावर कठोर कारवाईची ‘मुस्लिम सेवा संघ’ परवीन समीर...

पुणे: फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लाम धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर साहेब व माँ बीबी आईशा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह, अपमानजनक, चिथावणीखोर व बदनामीकारक शब्दांचा...

error: Content is protected !!