Homeताज्या बातम्याबनावट पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक! 🚨 ठिकाण: गंगा किंग्स्टन, एनआयबीएम अ‍ॅनेक्स परिसर, पुणे

बनावट पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक! 🚨 ठिकाण: गंगा किंग्स्टन, एनआयबीएम अ‍ॅनेक्स परिसर, पुणे

बनावट पोलिसांकडून नागरिकांची फसवणूक! 🚨
ठिकाण: गंगा किंग्स्टन, एनआयबीएम अ‍ॅनेक्स परिसर, पुणे

एनआयबीएम अ‍ॅनेक्स परिसरात बनावट पोलिसांचा धुमाकूळ सुरू असून, स्वतःला पोलीस अधिकारी सांगणारे काही बहुरुपिये नागरिकांची फसवणूक करत आहेत. हे लोक रस्त्यावर वाहनचालकांना थांबवून दंडाच्या नावाखाली पैसे उकळत आहेत, तसेच काही नागरिकांकडून मोफत वस्तू व सुविधा मागून छळ करीत आहेत.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की हे संशयित व्यक्ती नेहमीप्रमाणे पोलिस वर्दी किंवा बॅजसदृश ओळखपत्र दाखवून विश्वास निर्माण करतात. मात्र, त्यांच्या वर्तनावरून हे बनावट पोलिस असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

नागरिकांनी या प्रकारांविरोधात कडक कारवाईची मागणी केली असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी परिसरात गस्त वाढवावी आणि अशा फ्रीलोडर्सना तुरुंगात डांबावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

👉 आवाहन:

नागरिकांनी कोणतीही रक्कम देण्यापूर्वी पोलिस ओळखपत्राची खात्री करावी.

संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित १०० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मॅट्रिमोनियल साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे लाखोंची फसवणूक; सराईत आरोपी अटकेत

पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॅट्रिमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात...

पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या अधिक विद्यार्थ्यांनी ‘जादा फी’चा परतावा मागितला आहे. पुणे बातम्या

पुणे: कथित जादा शुल्क वसुलीच्या निषेधार्थ बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी आयएलएस विधी महाविद्यालयातील आणखी विद्यार्थ्यांनी अनधिकृत शुल्काचा परतावा मिळावा यासाठी अर्ज सादर...

मेट्रोच्या वनाझ-चांदणी चौक एलिव्हेटेड एक्स्टेंशनच्या कामाला अखेर सुरुवात झाली. पुणे बातम्या

पुणे: वनाझ ते चांदणी चौक दरम्यान प्रस्तावित 1.5 किमी लांबीच्या एलिव्हेटेड मेट्रोच्या विस्ताराचे भूमिपूजन अखेरीस सुरू झाले असून, मेट्रो सेवा शहराच्या पश्चिमेकडील एंट्री पॉईंटपर्यंत...

रोखीने अडचणीत असलेल्या पुणे कॅन्टने 120 वर्षे जुन्या एमजी रोड इमारतीचे व्यावसायिक रूपांतर करण्याची...

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (PCB) एमजी रोडवरील ऐतिहासिक मुख्यालय पुन्हा व्यावसायिक उपक्रमात बदलून सध्याचे आर्थिक संकट दूर करण्याचा विचार करत आहे.120 वर्षांहून अधिक काळाचा...

आयुष कोमकर खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांचा दुसरा जामीन अर्ज न्यायालयाने...

पुणे : विशेष न्यायाधीश (MCOCA) एसएस कंठाळे यांच्या न्यायालयाने 5 सप्टेंबर 2025 रोजी आयुष कोमकर (18) हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या नगरसेविका लक्ष्मी उदयकांत...

error: Content is protected !!