Homeताज्या बातम्याअरुण पवार यांची पिंपळे गुरव ते वायसीएम रुग्णालय मार्गांवर बसथांब्याची पीएमपीएमएल'कडे मागणी

अरुण पवार यांची पिंपळे गुरव ते वायसीएम रुग्णालय मार्गांवर बसथांब्याची पीएमपीएमएल’कडे मागणी

अरुण पवार यांची पिंपळे गुरव ते वायसीएम रुग्णालय मार्गांवर बसथांब्याची पीएमपीएमएल’कडे मागणी

पिंपळे गुरव ते वायसीएम रुग्णालय, डी. वाय. पाटील कॉलेज, नेहरूनगर व मासुळकर कॉलनी या वर्दळीच्या मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बस थांबे समाविष्ट करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अरुण पवार यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भा अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा जनविकास संघाचे सदस्य श्रीकृष्ण जाधवर व मालोजी भालके यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांना निवेदन दिले. त्यांनी पीएमपीएमएलचे अधिकारी सतीश गव्हाने यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
अरुण पवार यांनी निवेदनात म्हटले आहे, की पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वायसीएम रुग्णालय, डी. वाय. पाटील कॉलेज, नेहरूनगर व मासुळकर कॉलनी याठिकाणी जावे लागते. मात्र, नियमित बस नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. या मार्गांवर बस सुरू झाल्यास नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.
दरम्यान, मागणीची दखल घेऊन या मार्गांवर नागरिकांची सोय व्हावी यासाठी हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन पीएमपीएमएल प्रशासनाने दिले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हवेली तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; श्री. युवराज हिरामण काकडे यांनी वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

हवेली तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; श्री. युवराज हिरामण काकडे यांनी वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी हवेली | पुणे हवेली तालुक्यातील कोलवडी, मांजरी खुर्द आणि आव्हाळवाडी या...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765185534.538b6de5 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765167466.52aa025e Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765149407.52374e87 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1765131238.515af1d7 Source link

error: Content is protected !!