Homeताज्या बातम्याअल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सक्त मजुरी

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सक्त मजुरी

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; ७ मार्च २०२६ : हडपसर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे.

कुंडलिक गुलाबराव जाधव (वय ४०, रा. महंमदवाडी, हडपसर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीवर २७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित जोगदंड यांनी केला. त्यानंतर पोलिस अधिकारी संदीप वरपडे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता मिलिंद दातरंगे यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. सुनावणीअंती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांनी आरोपीला ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दोषी ठरवत २० वर्षे सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात दोषसिद्धीसाठी पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, साहाय्यक आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अंमलदार दिनेश जाधव यांनी साक्षीदार व पुरावे न्यायालयात सादर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्वसमावेशक भटक्या कुत्र्यांच्या धोरणासाठी महापालिकेचे महापौर प्राणीप्रेमींची बैठक घेणार आहेत. पुणे बातम्या

पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यासाठी महापालिका लवकरच प्राणीप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक घेणार असल्याचे पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे...

GRAS पोर्टलच्या त्रुटीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मालमत्ता नोंदणीला फटका; दुपारनंतर सेवा पूर्ववत | पुणे बातम्या

पुणे: मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरण्यासाठी अनिवार्य व्यासपीठ असलेल्या गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम (GRAS) पोर्टलला - मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रातील मालमत्तेची...

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त “सुराज्य रोजा इफ्तार पार्टी” चे आयोजन करण्यात आले.

पुणे : शिवजयंतीनिमित्त रोजा इफ्तार पार्टीत हिंदू–मुस्लिम ऐक्याचा संदेश पुणे शहरातील मंगलवार पेठ परिसरातील मदीना कॉम्प्लेक्स (मकान नं. 416) येथे शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026...

10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला 20 वर्षांची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे: शहरातील एका विशेष पोक्सो न्यायालयाने 40 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आणि तिच्या व तिच्या पाच वर्षांच्या मित्राला ऑगस्ट 2020...

लोणावळा विभागातील आणखी 2 ट्रॅकसाठी 5.1k-cr खर्च | पुणे बातम्या

पुणे : पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने ५,१०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे देवेंद्र फडणवीस...

error: Content is protected !!