Homeताज्या बातम्याआंबेगाव पुणे येथे आरोग्य शिबिर संपन्न .अखिल हनुमान नगर मित्र मंडळ स्व.राजेंद्र...

आंबेगाव पुणे येथे आरोग्य शिबिर संपन्न .अखिल हनुमान नगर मित्र मंडळ स्व.राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर कात्रज पुणे,

आंबेगाव पुणे येथे आरोग्य शिबिर संपन्न
.अखिल हनुमान नगर मित्र मंडळ स्व.राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर कात्रज पुणे,
लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज
एच व्ही देसाई हॉस्पिटल महमदवाडी पुणे, शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल रास्ता पेठ पुणे.समता फाउंडेशन मुंबई. यांच्या संयुक्त विद्यमाने वार रविवार 31 ऑगस्ट 2025 रोजी मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया मोफत बीपी शुगर तपासणी जनरल चेकअप व मोफत औषधे वाटप महिलांची जनरल तपासणी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी मोफत डोळ्याचे ड्रॉप्स व जनरल तपासणी व मोफत औषधे वाटप करण्यात आले आहे हनुमान नगर जांभळवाडी रोड आंबेगाव बुद्रुक पुणे येथे उत्साहात आरोग्य शिबिर पार पडले शिबिरासाठी हनुमान नगर शनी नगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला. *227* नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.*174* नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी *28* नागरिकांची नोंद झाली. * *87* नागरिकांनी बीपी शुगरची तपासणी केली *107* नागरिकांना डोळ्याचे ड्रॉप्स वाटप करण्यात आले यावेळी ला.विठ्ठलराव वरुडे पाटील, डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन, संस्थापक, अध्यक्ष:- माय माऊली केअर सेंटर व लायन्स क्लब पुणे कात्रज, आयोजक अखिल हनुमान नगर मित्र मंडळ साई प्रतिष्ठानशिवशंभो प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मित्र परिवार सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानि प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!