Homeताज्या बातम्याइजरायल संसदेत वक्तव्य प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या चौकशीची मागणी

इजरायल संसदेत वक्तव्य प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या चौकशीची मागणी

पुणे | दि. 9 मार्च 2026
पंजेतन पवित्र संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. हनिफ भाई शेख यांनी भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या कथित वक्तव्याच्या चौकशीची मागणी करत राष्ट्रपतींकडे निवेदन सादर केले आहे.
संघटनेच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे इजरायल दौऱ्यावर असताना Knesset (इजरायल संसद) येथे भाषण करताना “Israel is Father Land and India is Mother Land” असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे भारतीय जनतेचा अपमान झाल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात पंजेतन पवित्र संघटनेचे अध्यक्ष हनिफ भाई शेख यांनी Rashtrapati Bhavan, Parliament House तसेच Pune Collector Office येथे निवेदन सादर करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वक्तव्याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने निवेदनात केली आहे.
– Crime Maharashtra Live News 📰

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फॉरेस्ट पॅच डंपिंग ग्राउंड बनवतात, पर्यावरण आणि आगीची चिंता वाढवतात. पुणे बातम्या

पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जंगलांच्या कप्प्यांमध्ये अनियंत्रित कचरा टाकणे ही गंभीर पर्यावरणीय चिंता म्हणून पुढे येत आहे, ज्यामुळे वन्यजीव धोक्यात येत...

पुणे शहरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम; तीन दिवसांत 218 वाहनचालकांवर कारवाई

पुणे : पुणे शहर वाहतूक शाखेकडून दर शुक्रवार, शनिवार व रविवार ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष कारवाई सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेत मद्यप्राशन...

पुणे मनपामध्ये मोठा घोटाळा उघड! खोट्या ATC परवानगीवर उंच इमारतींना मंजुरी ?

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात भविष्यात मोठा वैमानिक अपघात घडू शकतो अशी घोडचूक पुणे मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे, पुणे शहरातील बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात...

नऱ्हे पोलिसांची मोठी कारवाई : घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी २४ तासांत जेरबंद

पुणे : नऱ्हे पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर यांच्या संयुक्त कारवाईत घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अवघ्या...

शांतिनगर–येरवडा परिसरात मुळा नदीत धार्मिक कचरा टाकण्यामुळे वाढते प्रदूषण; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुणे, दि. — शांतिनगर–येरवडा पुलाजवळील मुळा नदी परिसरात धार्मिक कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्यामुळे नदी प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालल्याचे समोर आले आहे....

error: Content is protected !!