Homeताज्या बातम्याइ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत मिरी येथील छत्रपती शिवाजी...

इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत मिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कुलची उत्तुंग भरारी

शिवाजी दवणे – सहसंपादक | संपर्क: 9730170965

फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज हायस्कुलने अभिमानास्पद यश संपादन केले आहे.

इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत

अतिष फसले – 224 गुण

आदित्य पायमोडे – 210 गुण

भागवत वेताळ – 210 गुण

सांगळे दिगंबर – 208 गुण

शिदोरे चैतन्य – 200 गुण

हे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.

इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत

दुर्गा तोगे

दिव्यांक सासवडे

शिवम दारकुंडे

श्रेयस शिंपणकर

या विद्यार्थ्यांनी 200 पेक्षा अधिक गुण मिळवून पात्रता मिळवली आहे.
या परीक्षेत इ. 5 वी मधून 21 विद्यार्थी, तर इ. 8 वी मधून 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जी.व्ही. ढोले, पर्यवेक्षक यू.जी. कटके, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष कारभारी गवळी, माणिकराव गवळी, नरवडे सर, बाबासाहेब निमसे, बापूराव झाडे, विभागप्रमुख अकोलकर पी.ए. (इ. 5 वी), कासोळे एस.बी. (इ. 8 वी), गुणवत्ता कक्षप्रमुख शिरसाठ डी.आर., विषयशिक्षक शिरसाठ ए.एस., पालवे एस.ए., अकोलकर जी.पी., नितनाथ पी.आर., शेळके आर.यू., गारूडकर एस.एम., बडे डी.डी. यांच्यासह सर्व ग्रामस्थ, पालक, सेवकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

शाळेच्या या यशामुळे मिरी गावाचे नाव तालुक्यात उजळले असून, शालेय गुणवत्ता उंचावल्याचे प्रतिपादन स्थानिक स्तरावरून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

देहू रोड येथील पीडितेवर नऊ गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले की, रमेश रेड्डी (वय 35) या माजी जुगार अड्डा चालकावर मंगळवारी सायंकाळी नऊ गोळ्या झाडण्यात आल्या. पीडित आणि...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर | पुणे बातम्या

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी ‘लहुजी शासन ग्रुप’ आक्रमक; समाज कल्याण आयुक्तांना साकडे

पुणे: अनुसूचित जातींमधील (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी 'लहुजी शासन ग्रुप'च्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. मातंग...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: चतुःश्रृंगी परिसरातून १९.५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनने अवैध आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. गोखलेनगर परिसरातून तब्बल १९,५१,१५०/- रुपये किमतीचा...

बाणेर पोलिसांची मोठी कारवाई: क्रेनमधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला ५ तासांत अटक; ५.६० लाखांचा मुद्देमाल...

​पुणे: बाणेर परिसरात उभ्या असलेल्या क्रेनमधून महागड्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत चोरीला...

error: Content is protected !!