Homeताज्या बातम्याउत्तमनगर पोलिसांची मोठी कारवाई – एम.डी. ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; ८ आरोपी अटकेत

उत्तमनगर पोलिसांची मोठी कारवाई – एम.डी. ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; ८ आरोपी अटकेत

पुणे : �
उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील अमली पदार्थ (एम.डी.) विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी सुनील गोपाळ राठोड हा सिंहगड परिसरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ३ ग्रॅम एम.डी. व मोबाईल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईलमधून आर्थिक व्यवहारांची माहिती उघड झाली. सुमारे १० लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याचे समोर आले असून अनेक लोकांकडून पैसे घेतल्याचे आढळले.
पुढील चौकशीत आरोपीने एम.डी. पुरवठा करणाऱ्या इतर साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार शुभम संतोष दहिभाते, राजन गोपाळ नगर, जतिन जयवंत कदम यांच्यासह इतर आरोपींना अटक करण्यात आली.
या कारवाईत एकूण:
५.३९ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज
मोबाईल फोन
वाहने
एकूण अंदाजे ₹३.३६ लाखांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजवर्धन श्रीश्रीसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, सहायक आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून उत्तमनगर पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खासगी संस्थांनी ग्रामीण भागात दातांची काळजी घ्यावी : मुश्रीफ | पुणे बातम्या

पुणे: राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, तोंडाचा कर्करोग, दात किडणे आणि हिरड्यांचे आजार यासारख्या वाढत्या आव्हानांमध्ये खाजगी संस्थांनी दर्जेदार...

महिलेच्या हत्येप्रकरणी जामिनावर असलेल्या थेरगावच्या तरुणाचा पाठलाग करून खून. पुणे बातम्या

पुणे : एका युवतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी गुरुवारी रात्री थेरगाव येथील गणराज कॉलनी येथे एका १९ वर्षीय तरुणाचा वार...

पैशांच्या वादातून तरुणीचा गळा दाबून खून; गुन्हे शाखेने आरोपीला केले जेरबंद

पुणे: पुणे शहरात एका २९ वर्षीय तरुणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी...

असंख्य नागरी समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी AI ची मदत घ्यावी: नागरिक | पुणे बातम्या

पुणे: सिस्टीममध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या वापराच्या युगात, प्रशासकीय उदासीनतेच्या अनंत तक्रारींसह अनेक शहरातील रहिवाशांचा असा विश्वास आहे की पुणे महानगरपालिका (PMC) कचरा संकलनापासून...

भारताच्या स्मार्टफोन मार्केटला वाढत्या रॅमच्या किमतींमुळे दुहेरी अंकी घसरणीचा सामना करावा लागत आहे: अहवाल...

गगनाला भिडणाऱ्या RAM च्या किमतींमुळे वाढलेल्या किमतींना तोंड देत ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनला अधिक काळ धरून ठेवत आहेत मित्र गट मोबाईल स्मार्ट फोन वापरून...

error: Content is protected !!