Homeताज्या बातम्याएक रुपयांत घराघरात बाप्पाचे आगमन – युवक काँग्रेसचा उपक्रम.

एक रुपयांत घराघरात बाप्पाचे आगमन – युवक काँग्रेसचा उपक्रम.

एक रुपयांत घराघरात बाप्पाचे आगमन – युवक काँग्रेसचा उपक्रम.

पुणे : २७ ऑगस्ट २०२५.
महागाई च्या काळात घरात उत्सव साजरा करणे सामान्य माणसाला अशक्य झाले आहे , तो आनंद द्विगुणीत करण्यासाठी “ज्यांना महागड्या मूर्ती परवडत नाहीत, त्यांच्या घरातसुद्धा बाप्पा आनंदाने यावेत” या उदात्त उद्देशाने युवक काँग्रेस पुणे शहराच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मध्ये गेली सलग तीन वर्षे फक्त १ रुपयात गणेश मूर्ती वाटप कार्यक्रम आयोजित केला जात आहे.

युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल सुरेश काळे यांच्या पुढाकारातून आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
बुधवार, दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी, नवी पेठेतील गांजवे चौक, अष्टविनायक मित्र मंडळा शेजारी हा कार्यक्रम पार पडला.

आतापर्यंत ४५० हून अधिक कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ मिळाला असून, सामाजिक जबाबदारीची भावना व श्रद्धेचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम पुणेकरांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थितीने नागरिकांना प्रोत्साहित करणारे मान्यवर खालीलप्रमाणे
• मोहन दादा जोशी – उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
• गोपाळ दादा तिवारी – प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
• चेतन आगरवाल – अध्यक्ष, पुणे शहर व जिल्हा इंटक
• अनंत रामचंद्र घरत – प्रसिद्धी प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहर
• डॉ. मदन कोठुळे – अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) क्रीडा सेल, पुणे शहर
• मा. सौरभदादा अमराळे – अध्यक्ष, पुणे शहर युवक काँग्रेस
• सागर धाडवे – सरचिटणीस, पुणे शहर युवक काँग्रेस
• हेमंत राजभोज – अध्यक्ष, नेहरू स्टेडियम ब्लॉक कमेटी
• अक्षय माने – अध्यक्ष, कसबा ब्लॉक कमेटी
• सोनिया ओव्हल – सरचिटणीस, महिला काँग्रेस पुणे शहर
• प्रवीण नाना करपे – माजी अध्यक्ष, कसबा ब्लॉक कमेटी
• गोरक पळसकर – सरचिटणीस, पुणे शहर काँग्रेस कमेटी
• राजू नाणेकर – शिवसेना (शिंदे गट)
• निलेश वैराट – अध्यक्ष, समाज विकास मित्र मंडळ

या उपक्रमाला विशेष सहकार्य मोहन शेडगे सर, संचालक – Firuya.com यांचे नेहमी असते त्यामुळे आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान व आनंदाचे हसू हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याचे मत आयोजक कुणाल काळे यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

error: Content is protected !!