Homeताज्या बातम्याथेऊर, पुणे ट्रकमधील डिझेल टाकी फोडून ३०० लिटर डिझेल चोरी

थेऊर, पुणे ट्रकमधील डिझेल टाकी फोडून ३०० लिटर डिझेल चोरी

थेऊर (पुणे): पुणे विभागातील थेऊर परिसरात दुर्दैवी चोरीची घटना घडली आहे. KL 45 U 1712 क्रमांकाचा ट्रक २६ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४.०० ते ४.३० वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभा असताना अज्ञात चोरट्यांनी त्याची डिझेल टाकी फोडून जवळपास ३०० लिटर डिझेल चोरी केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक व इतर कर्मचारी झोपेत असताना दोन अज्ञात व्यक्ती दुसऱ्या ट्रकसह घटनास्थळी आले. त्यांनी ट्रकची इंधन टाकी फोडून वायर व सेन्सर कापले आणि डिझेल चोरून नेले. या घटनेमुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज व छायाचित्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यावरून आरोपी व त्यांचा ट्रक स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भात ट्रक मालक नऊशाद थय्यिल यांनी थेऊर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

error: Content is protected !!